अ अक्षरावरून मुलींची नावे : हिंदू धर्मात नामकरण करण्याची प्रथा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. हिंदू धर्मात जन्मलेल्या मुलीला असे नाव दिले जाते ज्याचा काही अर्थ आहे. मुलीच्या नावासाठी धर्मात एक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.
सध्याच्या जीवनात आपण पाहू शकतो की मुलीचे नाव तिला एक वेगळी ओळख देते. खरे तर हिंदू धर्मात मुलीला इतर लोकांपेक्षा वेगळे बनवणे हे नाव देण्याचा उद्देश आहे.
हिंदू धर्मानुसार मुलीचे नाव सुंदर आणि अर्थपूर्ण असावे जेणेकरून तिला समाजात आणि इतरांवर आदर आणि सन्मान मिळेल. . हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की तिचे स्वरूप मुलीच्या नावावरून निश्चित केले जाते.
म्हणूनच आम्ही या पोस्ट मध्ये घेऊन आलोय १०० पेक्षा जास्त अ अक्षरावरून मुलींची नावे, ज्यात आम्ही तुम्हाला त्या नावाचा अर्थ देखील सांगितलं आहे
तर चला मग सुरवात करूया आणि पाहूया आजची पोस्ट “Marathi Baby Girl Names Starting With A“.
१०० पेक्षा जास्त अ अक्षरावरून मुलींची नावे
नाव | अर्थ |
---|---|
अनंती | भेट |
अनन्या | नॅनोसेकंद |
अनिया | सर्जनशील |
अनिहा | उदासीन |
अनीमा | शक्ती |
आयशा | बाहुली |
अवनिता | पृथ्वी |
अवनिजा | पार्वती |
अवशी | पृथ्वी |
आपेक्षा | अपेक्षा |
अमीया | आनंददायक |
अमारा | अमर |
अक्रिती | आकार |
अक्षधा | देवाचा आशीर्वाद |
आप्ती | पूर्ती |
आराल | फुले |
अरीणी | साहसी |
अखिला | पूर्ण |
अकिरा | सामर्थ्य |
अलोलुपा | लोभी नसलेली |
अवना | तृप्त करणारी |
अवंतिका | – |
अवंती | जुन्या राजधानीचे नाव |
अश्विनी | सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले |
अनिष्का | मित्र |
अंकुरा | कोंब |
आभाराणा | रत्नजडित |
अल्पना | रांगोळी |
अरुणा | सूर्याचा सारथी |
अरुणिका | तांबडी |
अरुणी | पहाट |
आशिमा | अमर्याद |
अशिता | नदी यमुना |
अणिमा | अतिसुक्ष्म |
अमोलिका | अमूल्य |
अधीती | विद्वान |
अनया | – |
अस्मिता | अभिमान |
अद्विती | – |
अपूर्व | अनोखा |
अर्चना | पूजा |
अनुषा | सुंदर |
अनुपमा | आद्वितीय |
अनुतारा | – |
अनुराधा | – |
अचिरा | खूप लहान |
अनुजा | छोटी बहिण |
अनुश्री | सुंदर |
आदिश्री | तेजस्वी |
आकांक्षा | इच्छा |
अदिता | सुरुवात |
आरुषि | – |
आरोही | संगीत |
अदिती | पाहुणे |
अमिता | अमर्याद |
अग्रता | नेतृत्व |
Baby Girls Names From A in Marathi
- अल्पना
- अलका
- अलकनंदा
- अमया
- अवनी
- अनुप्रिया
- अनुराधा
- अनु
- अवंतिका
- अरुशी
- अनिता
- अनन्या
- अकृती
- अमृता
- अमिरा
- अलोक्या
- अक्षता
- अनाहिता
- अनघा
- आदि
- अपराजिता
- अमीती
- आकृती
- अश्विनी
- अमीना
- अदिती
- अचला ,
- अधिश्री ,
- अंजली,
- आरती ,
- अपूर्वा
- ,अक्षता,
- अक्षदा,
- अभिज्ञा ,
- अनुश्री,
- ,अंकिता ,
- आमोली,
- अबोली,
- अर्चना ,
- अर्निका,
- अर्चा,
- अल्पना ,
- अवनी,
- आर्ची,
- अनु,
- अवंती ,
- अचल,
- आरूनी,
- आकांक्षा,
- आख्या,
- आराधना ,
- आयुशी,
- आसावरी,
- अर्पिता ,
- अंजू,
- आसावरी
- अनुपमा
- आराध्या
- आनंदिनी
- आरती
- आर्या
- आनंदी
- आकांक्षा
- अभया
- अक्षता
- अपर्णा
- अर्पणा
- अनिला
- अजया
- अनया
- अनुदिता
- अखिला
- अनुजा
- अनुश्री
- अनघा
- अमरजा
- अन्विता
- अक्षदा
- अपरा
- अबोली
- अस्मिता
- अजिताआरोही ,
- आदिती,
- अस्मिता,
- अरुंधती,
- अरिशा,
- आर्या,
- आयुरी,
- आर्पी
आम्ही आज या पोस्ट मध्ये १०० पेक्षा जास्त अ या अक्षरावरून मुलींची नावे ( a varun lahan mulinchi nave marathi ) या लेख मध्ये संगीतली आणि आशा करतो कि तुम्हाला काही आवडली देखील असतील
जर तुम्हाला देखील अ वरून मुलींची नावे दोन अक्षरी किंवा छान अशी नाव माहिती असतील तर कंमेंट मध्ये नक्की सांगा, आम्ही लवकरच ती नाव आमच्या अ अक्षरावरून मुलींची नावे या लेखा मध्ये अपडेट करू
धन्यवाद
टीम ३६०मराठी
Tags :
baby girl names in Marathi starting with A letter, अ वरून मुलींची नावे दोन अक्षरी, a varun lahan mulinchi nave marathi , a varun mulinchi nave Marathi, akshara varun mulinchi nave a, unique baby girl names starting with A in marathi , मराठी मुलींची नावे अ वरून ,a ya akshravarun mulinchi nave , अ या अक्षरावरून मुलींची नावे