आजच्या काळात आधार कार्ड हा आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाच डॉक्युमेंट बनल आहे. याच्या मदतीने आपण विविध प्रकारची कामे करतो आणि आधार कार्ड नसताना, अनेक प्रयत्न करूनही अनेक महत्वाची कामे करता येत नाहीत.
अनेक वेळा आपण आपली जागा बदलतो किंवा लग्नानंतर काही महिलांना त्यांचे नाव बदलायचे असते तर त्यांना आधार सेवा केंद्राच्या अनेक फेऱ्या कराव्या लागतात. कारण त्यांना हे माहित नाही की तुम्ही हे काम घरी बसून करू शकता. येथे आम्ही या पद्धतीबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरी बसून तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता.
तर चला मग सुरु करूया आणि पाहूया कि आधार कार्ड अपडेट कसे करावे.
आधार कार्ड अपडेट कसे करावे | How to Update Aadhaar Card in Marathi
आधार कार्डमध्ये तुमचा पत्ता कसा अपडेट करायचा :
UIDAI च्या अधिकृत साइट https://uidai.gov.in/ ला भेट द्या
येथे अपडेट आधार विनंती वर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल. यामध्ये Update Address चा पर्याय निवडा.
- आता तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून लॉगिन करा.
- तुम्हाला मोबाईलवर OTP मिळेल. हा ओटीपी टाकून तुम्ही पोर्टलवर पोहोचाल.
- येथे आधारच्या वेबसाइटवर भाडे कराराची पीडीएफ अपलोड करा.
- अश्या प्रकारे तुम्ही घरी बसून आधार कार्डमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि भाषा बदलू शकता.
अधिक माहिती साठी हा विडिओ पहा
निष्कर्ष :
अश्या प्रकारे तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकतात,
आशा करतो तुम्हाला आधार कार्ड कसे अपडेट करावे हे समजलेच असेल, जर काही प्रश्न असतील तर कंमेंट करून नक्की विचारा
धन्यवाद
टीम ३६०मराठी