ग्रामपंचायत रहिवासी दाखला नमुना | Rahivashi Dakhla Format in Marathi PDF Download

आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्र दाखला जवजवळ प्रत्येक कामासाठी लागतो, आधी राहिंसावी दाखला तुम्हाला ग्राम पंचायत मध्ये मिळत होता, पण आता तुम्हाला स्वतःलाच तो लिहून द्यावा लागतो, त्यासाठी तुम्ही इंटरनेट वरील रहिवासी दाखला pdf डाउनलोड देखील करू शकतात

म्हणून या पोस्ट मध्ये आम्ही ग्रामपंचायत रहिवासी दाखला नमुना ची pdf देत आहो ज्यामुळे तुम्हाला आता रहिवाशी दाखला मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत या ठिकाणी जायची गरज नाही त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलवर रहिवाशी स्वघोषणपत्र download करावे लागेल तो फॉर्म भरून स्वतःच्या सहीने रहिवाशी प्रमाणपत्र ज्या कार्यालयात लागणार आहे तिथे जमा करावे

ग्रामपंचायत रहिवासी दाखला नमुना – Rahivashi Dakhla Format in Marathi PDF Download

ग्रामपंचायत रहिवासी दाखला pdf डाउनलोड करण्यासाठी वरील डाउनलोड बटनावर क्लिक करा.

धन्यवाद

Team 360marathi

टॅग्स :

rahivashi swayam ghoshna patra, rahivashi dakhla documents in marathi, rahivasi certificate pdf, ग्रामपंचायत रहिवासी दाखला pdf डाउनलोड

Leave a Comment

close