Best Marathi Books to Read For Students : – नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर,
आज आम्ही तुमच्यासोबत काही books बद्दल माहिती शेयर करणार आहोत, जर तुम्ही विध्यार्थी असाल तर तुम्ही हे books नक्की वाचले पाहिजे. आणि फक्त विध्यार्थी असाल तरच नाही तर तुम्ही केव्हा हि हे बुक्स वाचू शकतात,
या बुक्स लिस्ट ,मध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयाच्या पुस्तकांचा समावेश केला आहे जसे, personal डेव्हलोपमेंट साठी बुक्स, जीवनात successful होण्यासाठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन करणारे बुक्स, पैश्या विषयी माहिती देणारे बुक्स, बिझनेस विषयी बुक्स. अश्या अनेक कॅटेगरी चे पुस्तक आम्ही तुम्हाला आज recommend करणार आहोत..
मित्रांनो ज्ञान मिळवण्याकाहीही साठी असो किंवा काहीही कारण असुद्या, पण बुक्स वाचन कारण फार महत्वाचं आहे , ते म्हणतात ना वाचाल तर वाचाल. आज जेवढा पण श्रीमंत लोक किंवा successful लोकांना जर विचारलं कि तुम्हीं आम्हाला काय सल्ला द्याल, तर ते खूप काही सांगतील पण त्यात त्यांचं कॉमन उत्तर असेल पुस्तक वाचणे
एका पुस्तकात ते लिहणार्याच पूर्ण जीवन असत त्याचा अनुभव, त्याच्या चुका आणि त्याचा सल्ला,म्हणून वाचन नक्की करा
चला तर मग वळूया आजच्या आपला विषय कडे Best Marathi Books to Read For Students
Best Marathi Books For Students
खालील लिस्ट मध्ये तुम्हाला बऱ्याच कॅटेगरी मधली books सांगितली आहेत, आणि हे पुस्तक personally मला आवडतात, आणि आशा करतो कि तुम्हाला हि देखील आवडतील
Rich Dad Poor Dad Marathi :
गरीब आणि श्रीमंत यांच्यात पैश्यांबद्दल मानसिकता, पैश्याला कामावर कस लावायचं, पैश्याने पैसा कसा कमवायचा, श्रीमंत लोकांचे काही रहस्य हे सगळं तुम्हाला rich dad poor dad या पुस्तकात वाचायला मिळेल
मित्रानो हे पुस्तक best selling बुक आहे, आणि जगातील सर्वात उत्तम पुस्तकांच्या यादीत याचा नंबर येतो.
या पुस्तकामध्ये तुम्हाला पैसा विषयी सखोल माहिती दिली आहे,
हे पुस्तक रॉबर्ट कियोसाकी यांनी इंग्लिश मध्ये लिहलं होत, पण हे पुस्तक जगात एवढं गाजलं कि आज प्रत्येक भाषेत या पुस्तकाची प्रत उपलब्ध आहे
जर तुम्हाला या पुस्तकाची pdf file डाउनलोड करायची असेल तर येथे क्लिक करा
Rich dad poor dad marathi pdf download
Think and Grow Rich Marathi
जसा तुम्ही विचार करतात, तसे तुम्ही बनतात.. हेच म्हणणंय या पुस्तकात
कित्येक श्रीमंत लोकांनी हे पुस्तक वाचण्याचा सल्ला लोकांना दिलाय..
यात तुम्हाला कश्या प्रकारे पैसा manifest करू शकता, म्हणजे पैसा कसा आकर्षित करू शकतात याबद्दल माहिती दिली आहे..
खूप लोक या पुस्तकाला life changing book मानतात, ते म्हणतात कि या पुस्तकाने त्यांचा विचार करण्याची पद्धत, पैसे विषयी त्यांचे मत, सगळं बदलवून ठेवलं
जर तुम्ही विध्यार्थी आहात, आणि तुम्हाला successful person बनायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचायला हवं
The 7 Habits of Highly Effective People :
अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी असं या पुस्तकाचं नाव आहे ज्यात तुम्हाला अश्या ७ गोष्टींबद्दल सांगितलं आहे ज्या successful लोकांमध्ये असतात, habit म्हणजे त्यांच्या सवयी जे त्यांना successful बनवतात
मित्रानो असं म्हणतात कि तुम्हाला जे बनायचं आहे,त्या फील्ड मधील लोकांना follow करा, ते कश्या प्रकारे ते कार्य करतात ते सगळं पहा, आणि तुम्ही पण ते तुमच्या आयुष्यात apply करा
जसे समजा तुम्हाला मोठा क्रिकेटर व्ह्याचय, तर क्रिकेट क्षेत्रातील टॉप लोकांना follow करा जसे विराट कोहली m s धोनी
आणि ते कश्या प्रकारे ते कार्य करतात ते शिका, जसे त्यांच्या सारखी प्रॅक्टिस करा, diet घ्यावि इत्यादी
सांगायचं अर्थ असाच कि या पुस्तकातील त्या ७ सवयी जाणून तुम्ही देखील त्या तुमच्या जीवनात apply करू शकतात
the power of your subconscious mind :
the power of your subconscious mind या पुस्तकात तुम्हाला अवचेतन मन याची शक्ती किती असते याबद्दल जागृत केलाय..
तुमच्या जीवनात खूप काही गोष्टी तुमचा अवचेतन मन म्हणजे subconscious mind कंट्रोल करत असतो..
आणि जर तुम्ही त्यावर ताबा मिळवला नाही तर जरा कठीणच
या पुस्तकात तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे
हे सुद्धा एक बेस्ट selling बुक आहे, आणि याचा सुद्धा top books च्या यादीत नंबर येतो
The Secret :
या बुक मध्ये तुम्हाला law of attraction याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे..
कश्या प्रकारे तुम्ही law of attraction वापरून संपत्ती किंवा काहीही आकर्षित करू शकतात याबद्दल सखोल माहिती दिलेली आहे
हे बुक life changing बुक आहे असं बरीच लोकांचं मानन आहे.
हे पुस्तक आज इतक फेमस झालय कि यावर आज पूर्ण मूवी बनला आहे
Chhava | छावा Book
राजे संभाजींच्या महानतेचे चित्रण छावा या पुस्तकात अतिशय सुंदर पद्धतीने केले आहे.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर जे मराठी योद्धे जाणून घेण्यास उत्सुक आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे.
Mrityunjaya Kadambari | मृत्युंजय
हे केवळ कर्नाच्या पैलूतील महाभारताचे स्पष्टीकरण करणारे पुस्तक नाही. यात युद्धाच्या भावना, असहायता आणि महानता देखील स्पष्ट केली आहे. आपल्याला खरे साहित्य आणि त्याचे सार समजेल.
conclusion : Best Marathi Books to Read For Students PDF
तर हे होते काही बुक्स जे तुम्ही विध्यार्थी दशेत वाचू शकतात..
आशा करतो तुम्हाला आजच्या विषयाची म्हणजे Best Marathi Books to Read For Students हि पोस्ट आवडली असेल
जर आवडली तर आपला मित्रांसोबत शेयर नक्की करा.
सूचना
Best Marathi Books to Read For Students : या पोस्ट मध्ये जेवढे पण बुक्स आम्ही लिस्ट केले आहेत सर्व बुक्स मराठी भाषेत उपलब्ध आहेत.
तुम्ही फ्लिपकार्ट वर किंवा ऍमेझॉन वर ते विकत घेऊ शकतात
धन्यवाद ( Team 360Marathi )
3 thoughts on “(Free PDF) Best Marathi Books to Read For Students PDF”