Top 10 Marathi Movie Download Website | Marathi Movie Download List

तुम्हाला मराठी मूवी डाउनलोड करायचा आहे का ? आणि त्यासाठी शोधताय कि Best Marathi Movie downloading website कोणत्या आहेत..

तर तुम्ही अगदी योग्य वेबसाईट वर आला आहात

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर,

आज आम्ही तुमच्यासोबत अश्या काही वेबसाईट शेयर करणार आहोत जिथून तुम्ही अगदी फ्री मध्ये marathi मूवी डाउनलोड करू शकतात

चला तर मग पाहूया कि कश्या प्रकारे तुम्ही मराठी मूवी डाउनलोड करू शकतात

Top Marathi Movie Downloading Website List

खाली काही वेबसाईट ची लिस्ट आहे जिथून तुम्ही मराठी मूवी डाउनलोड करू शकतात

Marathiunlimited :

मराठी मूवी पुरवणारी सगळ्यात फेमस वेबसाईट म्हणजे मराठी अनलिमिटेड…

marathiunlimited -

या वेबसाईट वर तुम्हाला फक्त मूवी च नव्हे तर त्यांचे ट्रेलर, मराठी एक्टरेस ऍक्टर्स ची माहिती, नवीन येणार मूवी बद्दल सगळी माहिती दिली जाते

म्हणून जर तुम्हाला एखादा मराठी मूवी डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही या वेबसाईट ला भेट देऊ शकता

mp4movies :

mp४movie हा सुद्धा उत्तम पर्याय आहे मराठी मूवी डाउनलोड करण्यासाठी

या वेबसाईट वर तुम्ही फक्त १ क्लिक मध्ये कोणतीही मराठी मूवी डाउनलोड करू शकतात ते पण तुम्हाला हव्या असलेल्या कॅटेगिरीत

1 click marathi movie download -

मित्रांनो या वेबसाईट वर २०१६ पासून तर २०२१ पर्यंतच्या सर्व मूवी डाउनलोड साठी उपलब्ध आहेत..

खालील फोटो मध्ये ते पाहू शकतात

m4movies marathi movie download -
mp4 marathi movies s -
mp4marathi movie -

वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा : Visit Website

हजारो लोक मूवी डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईट चा वापर करत आहेत

Filmywap :

filmywap हि वेबसाईट मूवी downloading साठी खूप पॉप्युलर आहे

filmywap -

या वेबसाईट वर तुम्हाला प्रत्येक भाषेत मूवी डाउनलोड करायला भेटून जातात

तसेच येते तुम्ही मराठी मूवी देखील डाउनलोड करू शकतात

तुम्ही येते ३००mb marathi movie देखील डाउनलोड करू शकतात

filmywap marathi -

Filmywap marathi वेबसाईट वर तुम्ही प्रत्येक मूवी डाउनलोड करू शकतात, येथे तुम्हाला फक्त मराठी च नव्हे तर इंग्लिश हिंदी Tamil dubbed मूवी देखील मिळून जातात

1Jalsha Movies :

jalshamovie हि वेबसाईट देखील मराठी मूवी डाउनलोड करण्यासाठी पर्याय आहे..

पण या वेबसाईट फक्त जुन्या मूवी च तुम्हाला पाहायला मिळतील

jalshamovie marathi movie download

म्हणून जर तुम्हाला २०१८-१९ च्या मूवी जसे boyz २ डाउनलोड करायची असेल तर तुम्ही या वेबसाईट ला भेट देऊ शकतात

SkyMoviesHd :

जर तुम्हाला नवीन रिलीज झालेल्या मूवी डाउनलोड करायच्या असतील म्हणजे २०२१ मधील मराठी मूवी तर तुमच्यासाठी SkyMoviesHd हि वेबसाईट उत्तम आहे

skymovies hd marathi movie download

तुम्हाला येथे ६०० MB च्या आत HD Marathi Movie download करण्यासाठी भेटून जातात

Telegram :

मित्रांनो marathi movie download करण्यासाठी सगळ्यात उत्तम साधन म्हणजे telegram

टेलिग्राम वर तुम्ही अगदी सहजपणे एका क्लिक मध्ये मूवी डाउनलोड करू शकतात

त्यासाठी तुम्ही काही टेलिग्राम ग्रुप्स सुद्धा जॉईन करू शकतात

जसे Hd marathi movie हे सगळ्यात मोठं चॅनेल आहे मराठी मूवी डाउनलोड करण्यासाठी

YouTube :

तुम्हाला माहिती आहे का युट्युब वर फक्त गाणे ऐकणे नव्हे तर मूवी डाउनलोड करणे सुद्धा शक्य आहे

बरेच चॅनेल अशे आहेत जे युट्युब वर फुल मूवी अपलोड करून देतात,,

तुम्ही त्या मूवी ला युट्युब मध्ये ऑफलाईन सेव करू शकतात किंवा, किंवा y२mate या वेबसाईट वर त्या विडिओ ची लिंक पेस्ट करून डाउनलोड करू शकतात

Zee5 :

Zee ५ वर देखील तुम्ही मराठी movie पाहू शकतात पण त्यासाठी मात्र तुम्हाला त्यांचं monthly प्लॅन घ्यावा लागेल

Hotstar :

Zee ५ प्रमाणेच hotstar वर देखील तुम्ही मराठी movie पाहू शकतात पण त्यासाठी पण मात्र तुम्हाला त्यांचा monthly किंवा yearly प्लॅन घ्यावा लागेल

Index of Technique :

मित्रांनो आता मी जी तुम्हाला technique सांगणार आहे ती खूप कमी लोकांना माहिती असते

या technique चा वापर करून मराठी मूवी डाउनलोड करण्यासाठी गुगल वर जा आणि index of __ ( डॅश च्या ठिकाणी मूवी चा नाव टाका )

index of marathi movie -

नंतर पहिली वेबसाईट ओपन करा आणि तिथून तुम्ही एका क्लिक मध्ये हवी असलेली मूवी डाउनलोड करू शकतात

top 10 marathi movie donwload website

Conclusion :

आज आम्ही तुमच्या सोबत top 10 marathi movie download website हि माहिती शेयर केली

आशा करतो तुम्हाला माहिती आवडली असेल
तुम्हाला काही प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा

भेट देण्यासाठी धन्यवाद ( team 360marathi )

4 thoughts on “Top 10 Marathi Movie Download Website | Marathi Movie Download List”

Leave a Comment

close