Budhbhushan PDF Download | बुधभूषण ग्रंथ मराठी PDF FREE download

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर, आज आम्ही तुमच्यासोबत Budhbhushan PDF Marathi शेयर करणार आहोत..

चला तर मग बघूया बुधभूषण ग्रंथ मराठी अनुवाद pdf.

बुधभूषण ग्रंथ मराठी PDF

सर्वात आधी पाहूया कि बुधभूषण ग्रंथ काय आहे

बुधभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे.

या ग्रंथाचे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत. ग्रंथाचा अभ्यास करून काही जणांनी एम.फिल./पीएच.डी. मिळवली आहे. या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे. ( Read More ).

बुधभूषण ग्रंथामध्ये शेषनाग, गरुड, जीभ, भ्रमर, कुंभ, मीन (मासा), उंट, दुंदुभी, निंबवृक्ष, सोने इत्यादी विषयांवर श्लोक आहेत. तसेच, सूर्यासंबंधीचे ७, चंद्रासंबंधीचे ७, वायुसंबंधीचे ३, मधुकर (भ्रमर) संबंधीचे ७, हंसाविषयीचे ५, हत्तीसंबंधीचे ५, विविध वृक्षासंबंधीचे १९ असे श्लोक आहेत.

बुधभूषण ग्रंथ मराठी PDF FREE download | Budhbhushan PDF Marathi

बुधभूषण ग्रंथ Book Amazon: Click here

बुधभूषण ग्रंथ मराठी pdf free download करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा

खालील पुस्तके देखील मोफत मिळवा,

बुधभूषण ग्रंथ कोणी लिहिला

बुधभूषण ग्रंथ संभाजी महाराज यांनी लिहिला

बुधभूषण ग्रंथ मराठी अनुवाद

प्रा.रामकृष्ण आनंदराव कदम

छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत मध्ये कोणता ग्रंथ लिहिला

छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत मध्ये बुधभूषण ग्रंथ लिहिला

बुधभूषण ग्रंथ मराठी किंमत

292 Rs On Amazon

बुधभूषण ग्रंथातील कोणती माहिती मिळते

या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे. 

2 thoughts on “Budhbhushan PDF Download | बुधभूषण ग्रंथ मराठी PDF FREE download”

Leave a Comment

close