Byju’s App Information in Marathi | Byju’s काय आहे ?

मित्रांनो,तुम्ही टीव्हीवर , युट्युब वर किंवा सोशल मीडिया वर, BYJU अँपच्या जाहिराती अनेक वेळा पाहिल्या असतील ज्यात शाहरुख खान BYJU’s अँप बद्दल बोलत असतो. पण तुम्हाला माहित आहे का BYJU’S App काय आहे? हे कशासाठी वापरतात? BYJU’s APP कसे डाऊनलोड करावे? हे कसे वापरावे ?

या लेखात, आम्ही तुम्हाला BYJU’S App बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. म्हणून जर तुम्हाला BYJU’s अँप बद्दल जाणून घ्यायचे असल्यास हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा.

तर चला सुरवात करूया आणि पाहूया BYJU’S बद्दल माहिती.

Byju’s App काय आहे – What is Byju’s App

मित्रांनो, या अँप चे पूर्ण नाव BYJU’S The Learning App आहे. हे अँप शिक्षणाशी संबंधित आहे. या अँप वर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाते. हे app मोबाईल मध्ये इंस्टॉल केल्यानंतर, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल वरून ऑनलाईन अभ्यास करू शकता, ते सुद्धा अगदी मोफत. ( काही कोर्सेस paid देखील आहेत )

हे अँप प्रामुख्याने वर्ग ५वि ते 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी बनवले आहे. यासह, JEE , NEET, IAS सारख्या स्पर्धा परीक्षांशी संबंधित माहिती देखील दिली आहे.

या अँप मध्ये, विज्ञान आणि गणित विषय ग्राफिक्स आणि लेटेस्ट टेकनॉलॉजि च्या मदतीने खूप छान समजावून सांगितले गेले आहेत. या अँपवर तुम्हाला त्यांचे सर्व विषय सापडतील, जे अतिशय छान पद्धतीने स्पष्ट केले असतात . या अँप च्या मदतीने तुम्ही गणित आणि विज्ञान विषय चांगल्या प्रकारे समजू शकता.

जसे कि खालील विडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल

बायजू रवींद्रन हे बायजूच्या द लर्निंग अपाचे संस्थापक आहेत. या अँपच्या जाहिरात टीव्हीवरही दाखवली जाते जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती मिळेल आणि त्याचा वापर होईल.

बायजू लर्निंग अँप चे ब्रँड अम्बॅसेडर अभिनेता शाहरुख खान आहे. जे टीव्हीमध्ये या अँपच्या जाहिरातीत दिसतात.

तुम्हाला हे अँप प्ले स्टोअरवर सहज मिळेल. प्ले स्टोअरवर हे 10 दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे, जे या अँप ची लोकप्रियता दर्शवते, लोकांनी प्ले स्टोअरवर 4.5 चे रेटिंग दिले आहे.

बायजूचे लर्निंग अँप डाउनलोड करा – Byju’s App Download

तुम्ही तुमच्या मोबाईलवर Play Store वरून हे अँप इन्स्टॉल करू शकता. Byju’s अँप 50,000,000+ पेक्षा अधिक लोकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केले आहे.

खालील बटनावर क्लिक करून byjus अँप डाउनलोड करा :

बायजूच्या अँपचे फायदे – Byju’s App Benefits in marathi

  • या अँपच्या मदतीने तुम्ही घरी बसून ऑनलाईन अभ्यास करू शकता. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचतो, जी विद्यार्थ्यासाठी खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे.
  • यामध्ये तुम्ही ऑनलाईन Quiz देखील खेळू शकता, ज्यामुळे मुलांचे मन अभ्यासात आणखी जास्त रमते होते.
  • या अँप मध्ये कन्सेप्ट ग्राफिक्स च्या माध्यमातून समजवले जातात, ज्यामुळे तुम्हाला ते लवकर समजत..
  • या अँप मध्ये personalized learning असते, म्हणजे तुम्हला तुमच्या रेकॉर्ड आणि प्रगती नुसार syllabus आणि quiz दिल्या जातात.

Byju’s अँप वर रजिस्टर कसे करावे – how to register on Byju’s App

बायजूचे अँप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला या अँपमध्ये नोंदणी करावी लागेल. बायजूमध्ये नोंदणी करण्यासाठी, आपण स्टेप वाइज खाली दिलेल्या स्टेप फॉलो करू शकतात –

  • तुमच्या मोबाईलमध्ये बायजूचे अँप इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते उघडावे लागेल आणि लोकेशनला परवानगी द्यावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमचा वर्ग निवडावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, तुमचा जीमेल आयडी आणि तुमच्या शहराचे नाव भरावे लागेल आणि रजिस्टर बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या नोंदणी केल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल, तुम्हाला तो OTP टाकावा लागेल.
  • आता तुम्हाला एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल –
  • अभिनंदन, आता तुम्ही Byju’s Learning App मध्ये यशस्वीरित्या नोंदणी केली आहे.

आता या अँप मध्ये तुम्ही सहजपणे ऑनलाइन अभ्यास करू शकता आणि अभ्यासाबद्दल हजारो व्हिडिओ विनामूल्य पाहू शकता.

निष्कर्ष :

आज या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Byju’s अँप बद्दल माहिती ( Byju’s App Information in Marathi ) दिली.

आशा करतो तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल, आवडली तर मित्रांसोबत नक्की शेयर करा..

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close