Caste Certificate Documents in Marathi pdf | जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

Caste Certificate Documents in Marathi pdf | जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

जर तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असते. आरक्षणाचा लाभ घेण्या पासून तर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना जातीचे प्रमाणपत्र हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते.

शालेय शिक्षण सुरु असताना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी देखील जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते .

म्हणून आजच्या पोस्ट मध्ये हे अति महत्वाचे document तुम्ही कसे काढू शकतात आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात यांची लिस्ट तुम्हाला या पोस्ट मध्ये आम्ही देणार आहोत

तर चला मग सुरु करूया आणि पाहूया Caste Certificate Documents in Marathi pdf

Caste Certificate Documents in Marathi pdf

Proof of Identity – ओळखीचा पुरावा:

 • पॅन कार्ड,
 • पासपोर्ट,
 • आधारकार्ड,
 • मतदान कार्ड,
 • रोजगार हमी योजना ओळखपत्र,
 • ड्रायव्हिंग लायसन्स,
 • फोटो,
 • सरकारकडून देण्यात कोणतेही ओळखपत्र
proof of identity -

Proof of Address – पत्ता पुरावा :

 • पासपोर्ट,
 • आधारकार्ड,
 • वीज बील,
 • सातबारा किंवा 8 अ उतारा
 • मतदान कार्ड,
 • रेशन कार्ड,
 • पाणी बील,
 • ड्रायव्हिंग लायसन्स,
 • फोटो,
proof of addresss -

स्वंयघोषणापत्र

जात प्रमाणपत्र स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.

आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रं अपलोड केलेली असतील मंजूर होईल आणि तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळून जाईल.

निष्कर्ष :

वरील दिलेली कागदपत्रे जमा करून, तुम्ही फक्त २१ दिवसाच्या आत जातीचे प्रमाणपत्र मिळवू शकतात

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close