Caste Certificate Documents in Marathi | जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे : जर तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असते. आरक्षणाचा लाभ घेण्या पासून तर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना जातीचे प्रमाणपत्र हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते. शालेय शिक्षण सुरु असताना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी देखील जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी … Read more