इंग्रजी कसे शिकायचे | English Speaking Course in Marathi ( PDF Download )

इंग्रजी कसे शिकायचे

जर तुम्हाला इंग्रजी लिहिण्यात अडचण येत असेल किंवा तुम्हाला इंग्रजी पूर्णपणे शिकता येत नसेल आणि तुम्ही इंटरनेटवर शोधत असाल की सुरुवातीपासून इंग्रजी कसे शिकायचे? मग हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात, आम्ही इंग्रजी कसे शिकावे याबद्दल बोलणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज इंग्रजी शिकू शकता आणि मी तुम्हाला तुमच्या मातृभाषेप्रमाणे इंग्रजी भाषा कशी बोलावी आणि … Read more

पितृ पक्षाबद्दल माहिती : कथा, कावळा शिवण्याची आपण वाट का पहातो, गाईला मागुन नमस्कार का करतात

पितृ पक्षाबद्दल माहिती

भारतीय संस्कृती नुसार आपण आपल्याला सोडून गेलेल्या लोकांची आठवण किंवा वर्षातून एकदा त्यांची आठवण निघावी यासाठी पितृ पक्ष हे दिवस आपण त्या लोकांसाठी देतो. त्यांना आगारी देऊन पुरण पोळी च जेवण देन्याची आपली प्रथा आहे. त्यांच्या फोटो ला व्यवस्थित साफ करून त्यांची पूजा केली जाते. परंतु तुम्हाला कधी असे प्रश्न पडले आहेत का ? पित्र … Read more

सीईओ म्हणजे काय | CEO Information in Marathi

सीईओ म्हणजे काय

सीईओ म्हणजे – मुख्य कार्यकारी अधिकारी – CEO ला मराठीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात. सामान्य शब्दात, कोणत्याही कंपनीचे किंवा संस्थेचे मुख्य अधिकारी, ज्यांना त्या कंपनीचे कर्ता म्हटले जाऊ शकते. एखादी संस्था किंवा कंपनीचे काम मुख्य भूमिका घेऊन हाताळणारी व्यक्ती. त्याला त्या कंपनीचे किंवा संस्थेचे सीईओ म्हटले जाते. इतर अनेक प्रकारच्या संस्थांमध्ये, व्यवस्थापकीय संचालक म्हणून संबोधले … Read more

रेशन कार्ड कसे बनवायचे | रेशन कार्ड साठी लागणारे कागदपत्रे | Ration Card Documents List in Marathi

कार्ड कसे बनवायचे 1 -

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला रेशन कार्डची माहिती सांगणार आहोत. म्हणून तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हि पोस्ट नक्की वाचा . आम्ही तुम्हाला रेशन कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल आणि रेशन कार्डचे काय फायदे आहेत ते सांगणार आहोत, तसेच रेशन कार्ड साठी लागणारे कागदपत्रे कोणती ते देखील या पोस्ट मध्ये सांगू चला तर मग सुरवात करूया आणि पाहूया राशन … Read more

Resume कसा तयार करावा | How to Make Resume in Marathi

resume कसा तयार करावा

जर तुम्हीं जॉब साठी apply करत असाल तर आकर्षक resume असणे आवश्यक आहे, म्हणून आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला resume कसा तयार करावा याबद्दल माहिती देणार आहोत, तसेच resume formate marathi pdf देखील या पोस्ट आम्ही दिलेली आहे ज्यात फक्त काही मिनिटातच तुम्ही बदल करून तुमचा resume तयार करू शकतात तर चला मग सुरवात … Read more

ग्रामपंचायत रहिवासी दाखला नमुना | Rahivashi Dakhla Format in Marathi PDF Download

ग्रामपंचायत रहिवासी दाखला नमुना

आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्र दाखला जवजवळ प्रत्येक कामासाठी लागतो, आधी राहिंसावी दाखला तुम्हाला ग्राम पंचायत मध्ये मिळत होता, पण आता तुम्हाला स्वतःलाच तो लिहून द्यावा लागतो, त्यासाठी तुम्ही इंटरनेट वरील रहिवासी दाखला pdf डाउनलोड देखील करू शकतात म्हणून या पोस्ट मध्ये आम्ही ग्रामपंचायत रहिवासी दाखला नमुना ची pdf देत आहो ज्यामुळे तुम्हाला आता रहिवाशी दाखला मिळवण्यासाठी … Read more

आधार कार्ड अपडेट कसे करावे | How to Update Aadhaar Card in Marathi

आधार कार्ड अपडेट कसे करावे

आजच्या काळात आधार कार्ड हा आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाच डॉक्युमेंट बनल आहे. याच्या मदतीने आपण विविध प्रकारची कामे करतो आणि आधार कार्ड नसताना, अनेक प्रयत्न करूनही अनेक महत्वाची कामे करता येत नाहीत. अनेक वेळा आपण आपली जागा बदलतो किंवा लग्नानंतर काही महिलांना त्यांचे नाव बदलायचे असते तर त्यांना आधार सेवा केंद्राच्या अनेक फेऱ्या कराव्या लागतात. … Read more

जीएसटी : म्हणजे काय, वस्तू आणि सेवा कर मराठी, जीएसटी सुविधा केंद्र माहिती | GST information in Marathi

GST information in Marathi

जीएसटी म्हणजे हा एक असा कर आहे जो कोणत्याही वस्तूंच्या खरेदीवर किंवा कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी रिटर्न्स मध्ये भरावा लागतो. GST अंमलबजावणीच्या 4 वर्षांनंतरही, त्याबद्दल अनेक गोष्टी, लोकांना समजत नाहीत. बरेच लोक आजही जीएसटी म्हणजे काय? जीएसटी चा फुल फॉर्म काय असे बेसिक प्रश्न विचारताना दिसतात या शिवाय जीएसटी किती भरावा लागेल?, यामुळे सरकार ला … Read more

उद्योग आधार बद्दल माहिती | उद्योग आधार साठी लागणारे कागदपत्रे | Udyog Aadhar Information in Marathi

आधार बद्दल माहिती -

भारताचे पंतप्रधान सर्व वर्गातील लोकांचा देश एकत्रितपणे विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या विकासासाठी पैशाचा एक मोठा भाग देशात होत असलेल्या व्यापारातून येतो. त्यामुळे लोकांना व्यवसायात मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी अनेक योजना आणि कार्यक्रम, प्रशिक्षण राबवले जातात, आणि त्यातून एक भाग म्हणजे उद्योग आधार आज या पोस्ट मध्ये आम्ही उद्योग आधार बद्दल सर्व … Read more

खो खो खेळाची माहिती | Kho Kho information in marathi

खो खेळाची माहिती -

मित्रांनो, भारताचा असा कोणता पारंपारिक खेळ आहे ज्यामध्ये सहकार्य, भक्ती, उत्सुकता, स्वाभिमान, वेग आणि द्रुत विचार यासारख्या गुणांचा समावेश आहे? त्याचे उत्तर आहे खो-खो! हा पारंपारिक भारतीय खेळ हा खेळापेक्षा सुद्धा अधिक आहे. खो खो हा खेळ भारताचा लोकप्रिय खेळ जरी असला तरीही आपल्या महाराष्ट्र राज्यातून या खेळाची उत्पत्ती झाल्याचे इतिहास पुरावे सांगतात. खो खो … Read more

close