Apple iPhone 14 चे काही खास फीचर्स झाले लीक , जाणून घ्या कधी लॉन्च होऊ शकतो
iPhone 14 चा लीक झालेला अहवाल इंटरनेटवर आला आहे. Apple ने अलीकडेच iPhone 13 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत ज्यात iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, iPhone 14 ने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाल्यास, केवळ फीचर्सच नाही तर मॉडेल्सच्या … Read more