(Free) छावा कादंबरी पुस्तक PDF | Chava Shivaji Sawant Book PDF Marathi

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर..

आज आम्ही तुमच्या सोबत छावा कादंबरी pdf शेयर करणार आहेत, ते हि अगदी मोफत, म्हणून जर तुम्हाला chhava pdf Free download करायची असेल तर ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा..

Chhava PDF Free Download | छावा कादंबरी Download | Chava Marathi PDF Free
chhava kadambari pdf

Chhava Kadambari Summery in Marathi

छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे.

शिवाजी सावंत यांचे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारे, खूप गाजलेले छावा हे पुस्तक आपण मोफत येथे वाचू शकता.

Chhava Book Marathi PDF Information

Language Marathi
Binding PDF ( E-Book)
Publisher Mehta Publishing House
Pages 438
Summery छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे.
Price FREE ( You can Download PDF File )

छावा कादंबरी पुस्तक PDF | Chava Kadambari Pdf Download

छावा कादंबरी डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटण वर क्लिक करा

आणि त्यानंतर तुम्ही google drive वरून chava Kadambari PDF डाउनलोड करू शकाल.

इतर पुस्तके देखील मोफत मिळवा

Chava by Shivaji Sawant Review

राजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे.


एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर! मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वासघातक्यांची!


रणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुधभूषणम’ काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते.

तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!

Chava Kadambari Audiobook Marathi

Video – छावा कादंबरी पुस्तक PDF | Chava Shivaji Sawant Book PDF In Marathi

FAQ – छावा कादंबरी पुस्तक PDF | Chava Shivaji Sawant Book PDF In Marathi

छावा कादंबरी चे लेखक कोण आहेत ? | Chava kadambari lekhak kon ahet?

छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे. Chava kadambari writer name is SHIVAJI SAWANT.

छावा कादंबरी ची किंमत किती आहे? | Chava kadambari in Marathi Price

छावा कादंबरी ची किंमत amazon वर ५६० रुपये आहे.

Team 360MArathi

close