३५०+ द अक्षरावरून मुलांची नावं | Best Baby Boy Names Starting From ‘D’ In Marathi | D Varun Mulanchi Nave

D Varun Mulanchi Nave – आपल्या बाळाच्या आगमनानंतर बाळाचे नामकरण करणे ही कोणत्याही पालकांसाठी सर्वात खास गोष्टींपैकी एक गोष्ट असते.

आपण भटजी बुवांकडून राशी नुसार मुलाचे नाव किंवा बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर जाणून घेतो. आणि आयुष्यभर आपल्या मुलासाठी शोभेल अस सुंदर नाव शोधण्याची सुरवात करतो. त्यासाठीच आम्ही तुमचे काम सोप्पे व्हावे या साठी या पोस्ट च्या माध्यमातून ‘द’ अक्षरावरून मुलांची नावे किंवा ‘द’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलांची नावे अशी यादी बनवली आहे.

त्या सोबतच काही पालकांना मुलांची नावे दोन अक्षरी हवी असतात तर आम्ही २ अक्षरी नावांची यादी देखील दिलेली आहे.

खालील या  वरून मुलांच्या नावाची यादी मध्ये मुलाचे नाव आणि त्या नावाचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या मुलासाठी योग्य मराठी नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल. 

चला तर बघूया,

‘द’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे | D Varun Mulanchi Nave Ani Tyacha Arth

नावेअर्थ
दिव्यांशदिव्य अंश असलेला
दार्शिकलाजाळू
दर्शनदृष्टी
दानेशशहाणपण, ज्ञान
दैविकदिव्य, देवाची कृपा
दक्षसक्षम
दक्षितशंकराचे नाव
द्विजेशराजा
दीपेंद्रप्रकाशाचा अधिपती
दिलराजह्रदयराज
दिलरंजनमनोरंजन करणारा
दिव्यकांततेजस्वी
दिवाकरसूर्य
दिव्यांशूदिव्यकिरण असलेला
दिव्येंद्रुचंद्र
दुर्गादत्तदुर्गेने दिलेला
दुर्गादासदुर्गेचा दास
दुर्गेशकिल्ल्याचा राजा
दामोदरकृष्णाचे नाव
द्रुमनवृक्ष
द्रुमिलडोंगर
द्रुलिपसुर्यवंशातील राजा
दत्तप्रसन्नदत्तगुरू ज्याच्यावर प्रसन्न झाले आहेत
दत्तप्रसाददत्तगुरूंची कृपा असलेला
दत्ताजीदत्तगुरूंचा दास
दत्तात्रेयदत्तगुरूंचे नाव
दिलीपसूर्यवंशातील राजा
दयासागरप्रेमाचा सागर
द्वारकादासद्वारकेचा दास
द्वारकाधीशद्वारकेचा राजा
द्वारकानाथश्रीकृष्णाचे नाव
द्वारकेशश्रीकृष्णाचे नाव
‘द’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे | D Varun Mulanchi Nave Ani Tyacha Arth Chart

द वरून मुलांची नवीन नावे | D Varun Mulanchi Latest Navin Nave

  1. दुष्यंत
  2. द्वार्केश 
  3. दिशान 
  4. दुर्गादास 
  5. दयार्णव 
  6. दिलीप 
  7. दयाघन 
  8. दीपेन 
  9. दुर्गादास 
  10. देव
  11. दिपांजन
  12. दर्शल
  13. दीपेंद्र 
  14. दयार्णव 
  15. देवदत्त
  16. दीपंकर
  17. दिनकर 
  18. दीपक
  19. देवानंद
  20. दानिश 
  21. देवर्षी
  22. दर्शिंद्र
  23. दुर्गेश 
  24. दारूका
  25. दयासागर 
  26. देवेंश 
  27. देवाशीष
  28. दाबिर
  29. द्वारकाधीश 
  30. दामोधर 
  31. दीपकराज 
  32. देवदास
  33. दीपेन 
  34. दलजित 
  35. देवेन
  36. देवव्रत
  37. देवदर्शन 
  38. दिनाथ 
  39. देशपाल
  40. दर्श 
  41. देवेंद्रनाथ
  42. दिव्यकांत 
  43. देवकीनंदन
  44. देवीलाल 
  45. दर्शिश
  46. दर्पण 
  47. दक्षेश्वर 
  48. दिलराज 
  49. देवनंदन 
  50. दिव्यांशु 

Top 50 Marathi Baby Boy Names Starting with ‘D’

दत्तात्रेयदत्त
DanujBorn of Danu, A Danava
DanushA bow in hand
दत्तारामश्री दत्तात्रय
दमनक
दयाकरुणा, प्रेम
दयाघन
दयानंदएक सुप्रसिध्द स्वामी
दयानिधीदयाळू, दयेचा साठा
दयार्णवदयेचा सागर
दयाराम
दयाल
दयाळकृपाळू, एका पक्षाचे नाव
दयासागरदयाळू
दर्पणआरसा
दर्शनसुंदर दिसणारा
दलजीतसैन्यावर जय मिळवणारा
द्रोण
द्वारकादासद्वारकेचा सेवक
द्वारकाधीशद्वारकेचा राजा
द्वारकानाथश्रीकृष्ण
द्वारकेशश्रीकृष्ण
द्विजेश
द्विजेंद्र
दशरथ
दक्षसावध, कुशल, भॄगू-पौलोमीचा, प्रजापती, अग्नी पुत्र
दामाजीपैसा
दामोदरश्रीमंत,श्रीकृष्ण, एका नदीचे नाव
दिगंबरदिशारुपी वस्त्र ल्यालेला
दिन
दिनकरसूर्य
दीनदयाळगरिबांचा कनवाळू
दिनदीपसूर्य
दिनमणीसूर्य
दिना
दीनानाथदीनांचा स्वामी
दिनारसुवर्णमुद्रा
दिनेशसूर्यदीप
दिनेंद्रसूर्य
दीपदिवा, प्रकाश
दीपकदिवा
दीपंकरदिवा लावणारा
दीपांजनकाजळ
दीपेन्द्रप्रकाशाचा स्वामी
दिलराजह्रदयराज
दिलरंजनमन रंजविणारा
दिलीपसूर्यवंशातील राजा, रघुपिता
दिव्यकांततेजस्वी
दिवाकरसूर्य
दिव्यांशूदिव्यकिरण असलेला
दिव्येंदुचंद्र
दुर्गादत्तदुर्गेने दिलेला
दुर्गादासदुर्गेचा दास
दुर्गाप्रसाददुर्गेचा प्रसाद
दुर्गेशकिल्ल्याचा राजा
द्रुमनवृक्ष
द्रुमिलपर्वत
दुलिप
दुर्वास
दिलीप
दिवाकर
दुष्यंतशकुंतलेचा पती
देवईश्वर
देवकीनंदनश्रीकृष्ण
देवदत्तदेवानं दिलेला
देवदासदेवाचा दास
देवदीप
देवव्रतभीष्म, कार्तिकेय
देवर्षी
देवराजदेवांचा राजा
देवरंजन
देवव्रतभीष्म
देवाशीषदेवांचा आशिर्वाद

https://www.youtube.com/watch?v=5q6qcTko3M8
Source : Youtube.com

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये, Marathi Baby Boy Name Starting From D With MeaningBaby Boy names starting with D in marathiद वरून मुलांची नवीन नावे या सर्व गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. आशा करतो कि तुम्हाला नक्कीच तुमच्या लाडक्या बाळाचे नाव choice करताना आमच्या या पोस्ट ची मदत झाली असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

Other Posts,

Leave a Comment

close