क अक्षरावरून मुलांची ४०० नावं | Best Baby Boy Names Starting From ‘k’ In Marathi | k Varun Mulanchi Nave

K Varun Mulanchi Nave – आपल्या बाळाच्या आगमनानंतर बाळाचे नामकरण करणे ही कोणत्याही पालकांसाठी सर्वात खास गोष्टींपैकी एक गोष्ट असते. आपण भटजी बुवांकडून राशी नुसार मुलाचे नाव किंवा बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर जाणून घेतो. आणि आयुष्यभर आपल्या मुलासाठी शोभेल अस सुंदर नाव शोधण्याची सुरवात करतो.

त्यासाठीच आम्ही तुमचे काम सोप्पे व्हावे या साठी या पोस्ट च्या माध्यमातून ‘क’ अक्षरावरून मुलांची नावे किंवा ‘क’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलांची नावे अशी यादी बनवली आहे. त्या सोबतच काही पालकांना मुलांची नावे दोन अक्षरी हवी असतात तर आम्ही २ अक्षरी नावांची यादी देखील दिलेली आहे.

खालील या क वरून मुलांच्या नावाची यादी मध्ये मुलाचे नाव आणि त्या नावाचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या मुलासाठी योग्य मराठी नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल.

चला तर बघूया,

‘क’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे | K Varun Mulanchi Nave Ani Tyacha Arth

 • किरणमय – तेजस्वी
 • कीर्तीकुमार – ख्यातीचा पुत्र
 • कीर्तीदा – कीर्ती देणारी
 • कीर्तीमंत – कीर्तीवान
 • किरीट – मुकुट
 • किशनचंद्र – कृष्ण
 • किशोर – लहान मुलगा, सूर्य, वयात येणारा मुलगा (गी)
 • किसन – कृष्ण
 • कान्हा – श्रीकृष्ण
 • कान्होबा – श्रीकृष्ण
 • कामदेव – मदन
 • कामराज – इच्छे प्रमाणे राज्य करणारा
 • कार्तवीर्य – रावणाचा पराभव करणारा एक शूर योद्धा , लंकेचा राजा
 • कार्तिक – एका राजाचे नाव, हिंदूचा आठवा महिना
 • कार्तिकेय – मयूरेश्वर, शंकराचा ज्येष्ठ पुत्र
 • कालीचरण – काली देवीचा भक्त
 • कालीदास – दुर्गेचा पुजारी
 • काशी – तीर्थ क्षेत्रनगरी
 • काशीनाथ – काशी नगरीचा स्वामी
 • काशीराम – काशी नगरीत खूष असणारा
 • कंची – चौलदेशाची राजधानी, शंकराचार्यस्थापित पीठ
 • किरण – प्रकाश रेशा
 • कणव – एका ऋषींचे नाव, कृष्णाच्या कानातील कुंडल
 • कणाद – प्राचीन
 • कतन – लहान
 • किंशुक – एक फूल
 • कूजन – किलबिल
 • कुणाल – कोमल
 • कुतुब – आध्यात्मिक प्रतीक, अक्ष
 • कुबेर – संपत्तीचा परमेश्वर
 • कुशिक – ऋषी विश्वामित्राचे आजोबा
 • कुंदन – रत्नाचा जडाव
 • कुंदा – कस्तुरी,जाई
 • कुनाल – एका ऋषीचे नाव
 • कुमार – युवराज, पुत्र
 • कुमुदचंद्र – कमळांचा चंद्र
 • कुमुदनाथ – कमळांचा अधिपती
 • कुरु – अग्निध्राच्या मुलाचे नाव
 • कृपा – दया
 • कृपानिधी – दयेचा ठेवा
 • कृपाशंकर – कृपा करणारा
 • कृपासिंधू – दयेचा सागर
 • कृपाळ – दयाळू
 • कृष्णा – सावळी, द्रौपदी, काळा-सावळा, श्रीकृष्ण, कोकीळ, काळवीट
 • कृष्णकांत – कांतीमान कृष्ण
 • कृष्णचंद्र – चंद्रासारखे मुख असलेला कृष्ण
 • कृष्णदेव – श्रीकृष्ण
 • कृष्णलाल – भगवान कृष्ण
 • कृष्णेंदु – भगवान कृष्ण
 • कुलदीप – वंशाचा दिवा
 • कुलभूषण – कुळाचे भूषण करणारा
 • कुलरंजन – कुटुंबाचा तारा
 • कुलवंत – कुलशीलवान
 • कुश – रामपुत्र, दर्भ, पवित्र गवत
 • कुशल – निपुण
 • कुसुमचंद्र – फुलांचा चंद्र
 • कुसुमाकर – फुलबाग
 • कुसुमायुध – फुले हेच आयुध
 • कुसुंभ – एक झाड
 • कुहू – कुजन
 • केतक – केवडा
 • केतन – एका राजाचे नाव, ध्वज, पताका
 • केतू – भगवान शिव
 • केतुमान – एका पर्वताचे नाव
 • केदार – शंकर, शेत एका पर्वताचे नाव, तीर्थस्थान, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, पहिला प्रहर
 • केदारनाथ – भगवान शिव
 • केदारेश्वर – भगवान शिव
 • केया – केवडा
 • केवल – विशिष्ट, असाधारण, पूर्ण, शुद्ध
 • केवलकिशोर- संपूर्ण
 • केवलकुमार- मनुष्य
 • केशर – पराग
 • केशव – सुंदर केसांचा, श्रीकृष्ण
 • केशवदास – श्रीकृष्णाचा दास
 • केशवचंद्र – एक विशेष नाव
 • केशिना – सिंह, केसरी
 • कैरव – चंद्रविकासी पांढरे कमळ
 • कैलास – एक पर्वत, स्वर्ग
 • कैलासपती – कैलासाचा स्वामी
 • कैलासनाथ – कैलासाचा स्वामी
 • कैवल्यपती – मोक्षाचा स्वामी
 • कोदंड – रजा, धनर्धारी, अर्जुन रामाचे धनुष्य
 • करूणाकर – दया, दयाळू
 • करुणानिधी – दयेचासाठा
 • कल्की – भगवन विष्णुचा अवतार, संकट नाश करणारा
 • कल्पक – रचनाकर
 • कल्पा – अभिनंदन, ब्रम्हदेवाचा एक दिवस
 • कल्पेश – प्रावीण्याचा स्वामी
 • कल्याण – कृतार्थ, सुदैव
 • कनक – सुवर्ण
 • कनक – भूषण
 • कन्हैया – कृष्ण
 • कनु – भगवान कृष्ण
 • कपीश – कश्यप ऋषिपुत्र, हनुमान
 • कबीर – भव्य ,महान, एकप्रसिध्दकवी
 • कमलाकर – कमळांचे तळे
 • कमलकांत – कमळांचास्वामी
 • कमलनयन – कमळासारखे डोळे असलेला
 • कमलनाथ – कमळांचा मुख्य
 • कमलापती – कमलेचा नवरा
 • कमलेश – कमळांचाईश्वर
 • कमलेश्वर – कमळाचादेव , भगवान विष्णु
 • कर्ण – सुकाणू, नियंत्रककुंती सुर्यपुत्र
 • कर्णिका – कर्णभूषण
 • कलाधर – विविध स्वरूप दाखवणारा
 • कलानिधी – कलेचा साठा
 • कवींद्र – कवीत श्रेष्ठ

क वरून मुलांची नवीन नावे 2021 | K Varun Mulanchi Latest Navin Nave

कियांशसर्वगुणसंपन्न असा, ज्याच्यामध्ये सर्व गुण आहेत असा 
कोणार्कस्थळाचे नाव, देवतेचे ठिकाण
किंशुकृष्णदेवाचे नाव
कणादपुरातन ऋषीचे नाव
कुशाग्रकौशल्यवान, बुद्धिमान, तल्लख
कृपेशकृपाळू, कृपावंत, कृपा करणारा
कृशीलसदैव आनंदी
किशीनकृष्णाचे नाव
कविश्रीकविता लिहिणारा, कवी
कन्वकअत्यंत बुद्धिमान व्यक्तीचा मुलगा
क्षेमशांतता, मनातील शांतपणा
क्रिष्णमकृष्ण, कान्हा
कल्पकवेगळा विचार करणारा, कौशल्यवान
कल्पजितकल्पक, वेगळा विचार
कर्वीरझाड, झाडाचे नाव
करणवीरकर्णासारखा, धैर्यवान
किर्तनप्रवचन, देवासाठी गायले जाणारे गाणे
किरीटमुकूट
कास्यधातूचे नाव
किल्विषविषारी
कृतार्थमोक्ष, समाधानी, सर्व काही प्राप्त झालेला
कृष्णीलकृष्णाचे एक नाव, काळा वर्ण असणारा
क्रितीकभगवान शंकराचा मुलगा
कविंदुकवी, कविता करणारा
कृपाणसदाचरणी, नीतिमान
कृथ्विकसर्वांचे मन जिंकणारा, सदैव आनंदी
कल्बीकुराण
कादरशक्तीमान
कदीमदेवाचा सेवक
काझीमरागापासून दूर राहणारा
कादीरनिष्पाप
कालिदअनादी, अनंत
कलिलअत्यंत जवळचा मित्र
करीफशरद ऋतूमध्ये जन्म झालेला
कयानीरॉयल, राजाप्रमाणे
कबोसठोका
कॅप्रोदेवाचा अत्यंत मजबूत माणूस
कार्लमुक्त, स्वतंत्र
केआनंदी व्यक्तिमत्व
केड्रिकदयाळू आणि प्रेमळ
किऑनस्मार्ट, अप्रतिम
किथजंगल
केनिथशपथ
केंट्रेलराजाची संपत्ती
List Of Modern Marathi Names For Baby Boy From Initial K

क वरून मुलांची रॉयल नावे मराठीत | Top 50 Marathi Baby Boy Names Starting with ‘K’

कशिशआकर्षण, शिवाचे नाव, शंकर
करूणेशदेवाची दया
करूणदयाळू, दयावान
कान्हाकृष्णाचे नाव, बाल्यावस्था 
कशिकहुशार, बुद्धिमान
कथनसांगणे, कथा
कौंतेयकुंतीपुत्र, कुंतीच्या पुत्राचे नाव
कनिष्ककाळजी घेणारा, काळजीवाहू
केदारवृक्षाचे नाव, शंकराचे नाव, शिव 
कबीरसंताचे नाव, हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्म मानणारा
कार्तिकेयशंकराचा पुत्र, धैर्यवान
कर्तव्यएखादी गोष्ट पूर्ण करणारा, निभावणारा, जबाबदारी
क्रिषशेतकरी
कैवल्यमोक्ष, मुक्ती
कनिषकाळजी करणारा
कन्ननविष्णूचे नाव, विष्णू, दयाळू 
कार्तिकशंकराचा पुत्र, देवाचे नाव, आनंद
कश्यपपाणी पिणारा, प्रसिद्ध
कबिलानगणपतीचे नाव, संत
कदंबझाडाचे नाव 
कहानजग, कृष्णाचे नाव, जागतिक 
कहरराग, शेवटचे टोक
कैरवपांढरे कमळ, पाण्यापासून जन्मलेला
कैलासशंकराचे वास्तव्याचे ठिकाण, डोंगर, पर्वताचे नाव
कल्पविचार, चंद्र, नियम
कल्पितस्वप्नातील, विचारात असणारे
कजेशज्ञान
कल्याणहित, एखाद्याचे चांगले होणे
कामेशप्रेमाची देवता, कामदेव
किशनकृष्णाचे एक नाव, कान्हा
कनकसोने, चंदन
कन्वहुशार, अत्यंत बुद्धीमान
कनकेयबैल
कनिलविष्णूप्रमाणे, शक्ती
कंटेशहनुमानाचे नाव
कपिलप्रसिद्ध, सूर्य, विष्णूचे नाव
कर्णकुंतीपुत्र, सूर्यपुत्र, सूर्य
कर्णेशकर्णाचा अंश
करमनशीबवान, धैर्यवान
कपिशधैर्य, हनुमानाचे नाव, माकडांचा राजा
कानिफकानातून जन्म घेतलेला, नवनाथांपैकी एक
कणवहुशार, बुद्धिमान, कृष्णाचा कान
कन्हैयाकान्हा, कृष्णाचे नाव, बाळ
कैझानहुशार, अत्यंत बुद्धिमान
कलिमबोलणारा, सतत बोलत राहणारा
कामरानयशस्वी, नशीबवान
कामरूलएकटा असणारा
Best Baby Boy Names Starting From ‘k’ In Marathi Chart

https://www.youtube.com/watch?v=KMtYhLY8ZaY

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये, Marathi Baby Boy Name Starting From K With MeaningBaby Boy names starting with K in marathi क वरून मुलांची नवीन नावे या सर्व गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. आशा करतो कि तुम्हाला नक्कीच तुमच्या लाडक्या बाळाचे नाव choice करताना आमच्या या पोस्ट ची मदत झाली असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू. जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

Other Posts,

Leave a Comment

close