DM म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? कुठे वापरला जातो? | DM Meaning in Marathi

DM Meaning in Marathi – इन्स्टाग्रामवर, टेलिग्राम किंवा अजून कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपल्या अधिकृत हँडलवर तुम्हाला कधी कोणी डीएम मी (DM ME) असे म्हटले आहे का? म्हटलेच असेल कारण त्याशिवाय तुम्ही इथे येणार नाहीत. हरकत नाही, तुम्हाला जर याचा अर्थ समजला नसेल तर, आज आपण dm चा अर्थ चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत. DM म्हणजे काय? DM चा वापर कुठे करायचा? DM चा Full Form काय? सर्व गोष्टी आपण इथे सविस्तर समजून घेऊया,

DM चा फुल फॉर्म काय आहे? – DM Full Form In Marathi

DM / डीएम चा फुल्ल फॉर्म “Direct Message” असा असतो.

ज्याचा मराठीमध्ये अर्थ थेट संदेश असा आहे. जर आपण Google Translate मध्ये डायरेक्ट मेसेज टाकला तर तो फ्रँच भाषेचा शब्द सांगतो. DM म्हणजेच डायरेक्ट मेसेज हा शब्द बहुतेक Instagram, Facebook आणि Twitter वर वापरला जातो.

DM म्हणजे काय त्याचा अर्थ काय? | DM Meaning in Marathi

DM म्हणजे डायरेक्ट मेसेज हि संज्ञा किंवा DM चा अर्थ प्रदेशानुसार बदलतो. पण इथे आपण सोशल मीडियाशी संबंधित DM या शब्दाबद्दल बोलत आहोत. सोशल मीडियामध्ये डीएम (डायरेक्ट मेसेज) म्हणजे आपण कोणत्याही वापरकर्त्याला थेट खाजगी संदेश पाठवू शकतो. या सुविधेद्वारे, लोक सोशल मीडियावर खाजगी चॅट करू शकतात.

जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी PRIVATE बोलायचे असेल तर तुम्ही त्याला खाजगी संदेश पाठवू शकता म्हणजेच DM करू शकतात. DM चा फायदा असा आहे की, तुम्हा दोघांशिवाय ती चॅट इतर कोणालाही दिसत नाही. समजा तुम्हाला एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीशी किंवा क्रिकेटरशी बोलायचे असेल तर तुम्ही त्यांच्या अधिकृत Instagram खात्यावर जाऊन त्यांना थेट DM करू शकता.

हे असे “Private Messaging Function” आहे जे आपण अनेक प्रकारच्या सोशल मीडिया ऍप्लिकेशन्स आणि वेबसाइट्सद्वारे वापरू शकतो. हा संदेश फक्त मेसेज पाठवणार आणि मेसेज प्राप्तकर्त्यासाठी आहे म्हणजे फक्त त्यांनाच दिसू शकेल. याशिवाय इतर कोणताही यूजर हा मेसेज पाहू शकत नाही. पाहिलं तर ते ट्विटरवर वैयक्तिक ट्विट म्हणून वापरले जाते.

त्याचप्रमाणे DM सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. पब त्या बद्दल जाणून घेऊया, कि कोण कोणत्या प्लॅटफॉर्म हा DM कसा वापरला जातो.

इंस्टाग्राम मध्ये डीएम म्हणजे काय असते? DM Full Form In Instagram

इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डीएमचा फुल्ल फॉर्म डायरेक्ट मेसेज असा आहे. त्याच प्रकारे, DM चा फुल्ल फॉर्म हा Instagram वर देखील डायरेक्ट मेसेज असाच आहे. DM पर्याय सर्व सोशल मीडिया नेटवर्कवर उपलब्ध आहे.

इंस्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेज Feature रच्या मदतीने तुम्ही कोणत्याही व्यक्तीला डायरेक्ट मेसेज पाठवण्यासोबतच फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ पाठवू शकता. जेव्हा आपण आपल्या Instagram अकाउंट वर होम पेज खाली स्क्रोल करतो, तेव्हा आपल्याला अनेक पोस्टमध्ये DM फॉर ऑर्डर लिहिलेले दिसते.

याचा अर्थ, तुम्ही हे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी पोस्ट केलेल्या व्यक्तीला डीएम किंवा थेट संदेश पाठवू शकता. म्हणून आजकाल लोक व्यवसायातही इंस्टाग्रामवर डीएम वापरायला लागले आहेत. ऑर्डरसाठी डीएम म्हणजे तुमच्या ऑर्डरशी संबंधित माहिती आणि उत्तरांसाठी तुम्ही डीएम फॉर ऑर्डरद्वारे थेट संदेश पाठवू शकता.

DM फॉर कोलैबोरेशन म्हणजे काय असते? | What is DM For Collaboration Meaning in Marathi

Collaboration साठी DM म्हणजे तुम्ही Direct message द्वारे Instagram वर Collaborate / सहयोग करू शकता. Collaboration म्हणजे सहकार्य करणे. इंस्टाग्रामवरील निर्माते एकमेकांना सहकार्याद्वारे मदत करू शकतात.

डीएम फॉर कोलाबोरेशनच्या मदतीने, निर्माते एकमेकांच्या फॉलोअर्सद्वारे त्यांचे अकाउंट आणि कन्टेन्ट चा प्रचार करतात. कॉलॅबोरेशनद्वारे, तुम्ही तुमचे Instagram फॉलोअर्स वाढवू शकता. याशिवाय तुम्ही तुमचे कन्टेन्ट, व्हिडिओ आणि फोटो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचे Instagram अकाउंट शक्य तितके प्रसिद्ध करू शकता.

या अशा कॉलॅबोरेशन किंवा सहकार्यामुळे, सोशल मीडियावरील कन्टेन्ट बनवणाऱ्याच्या कंटेंट ची पोहोच जास्तीत जास्त लोकांपर्यत अधिक वाढते. ज्यामुळे लोकांना त्यांचा कंटेंट आवडतो. आणि आपोआप अधिक फॉलोअर्स वाढू लागतात.

आजच्या सोशल मीडियाच्या जगात, कॉलॅबोरेशन हा शब्द फक्त विनामूल्य जाहिरातीसाठी वापरला जातो. यासाठी, सर्व निर्माते त्यांच्या Instagram खात्याच्या BIO मध्ये DM for Collaboration लिहितात.

कोलॅबोरेशन आणि पेड प्रमोशनमध्ये खूप फरक आहे. सोशल मीडियावर विनामूल्य जाहिरातीसाठी कोलॅबोरेशन वापरला जातो. ज्यामध्ये विनामूल्य आणि मनोभावे सर्वे एकमेकांना मदत करतात. तर प्रमोशनमध्ये, इन्फ्लुएंसर पैसे घेऊन एखाद्याला PROMOTE करतो. चला आता या पेड प्रमोशन बद्दल जाणून घेऊया,

DM फॉर पेड प्रमोशन काय असते ? | DM For Paid Promotion Meaning in Marathi

डीएम फॉर पेड प्रमोशन हा असा शब्द आहे, जो तुम्ही कुठेतरी लिहिलेला पाहिला असेल. नसल्यास, आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हाही तुम्ही कोणत्या कंटेंट क्रिएटर, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, YouTuber यांच्या Instagram प्रोफाइलवर जाल, तेव्हा तुम्हाला त्यांच्या Bio मध्ये DM फॉर पेड प्रमोशन लिहिलेले दिसेल.

याचा अर्थ असा की तुम्ही एखाद्या मोठ्या इन्फ्लुएन्सर ला काही पैसे देऊन स्वतःच प्रोमोशन करण्यासाठी Instagram वर डाइरेक्ट मेसेज पाठवू शकता. पेड प्रमोशन मिळविण्यासाठी बरेच लोक त्यांच्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये “डीएम फॉर पेड प्रमोशन” असे लिहितात.

निर्मात्याला पैसे दिल्यानंतर, तुम्ही DM फॉर पेड प्रमोशनच्या मदतीने Instagram वरील स्वतःच्या पोस्ट किंवा कन्टेन्ट हे समोरील इन्फ्लुएन्सर च्या कन्टेन्ट द्वारे promote करू शकता.

Whatsapp मध्ये DM काय आहे? – DM Full Form in Whatsapp

वरील लेखात नमूद केल्याप्रमाणे, DM ही सोशल मीडियावर वापरली जाणारी संज्ञा आहे. त्याच प्रकारे व्हॉट्स App चॅटमध्ये थेट संदेशा साठी देखील याचा वापर केला जातो.

FAQ – DM Meaning In Marathi

प्रश्न. DM FOR PAID POMOTION म्हणजे काय?

उत्तर – तुम्ही जर इंस्टाग्राम, फेसबुक, YouTube किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर जर नवीन असाल आणि तुम्हाला जर त्वरित तुमची प्रोफाइल वर फोल्लोवर्स वाढवायचे असतील तर तुम्ही एका मोठ्या इन्फ्लुएन्सर म्हणजेच ज्याचे फोल्लोवेर्स जास्त आशेत त्याला काही पैसे देऊन स्वतःची जाहिरात करून घेतात. यासाठी तुम्ही केलेला डायरेक्ट मेसेज म्हणजेच DM FOR PAID PROMOTION होय.

प्रश्न. DM FOR COLLABORATON म्हणजे काय?

उत्तर – यात २ इन्फ्लुएंसर एकमेकाला मदत करतात ते हि विनामूल्य. म्हणजे कोणतेही पैसे न घेता फ्री मध्ये एकमेकांचं प्रोमोशन करणे म्हणजे कॉलॅबोरेशन करणे. यासाठी तुम्ही केलेला डायरेक्ट मेसेज म्हणजेच DM FOR COLLABORATON होय.

प्रश्न. WHAT IS DM FULL FORM IN MARATHI?

उत्तर – DM – “DIRECT MESSAGE”

निष्कर्ष –

तर मित्रांनो आज आपण डायरेक्ट मेसेज म्हणजेच DM बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली. आपण आज DM चा फुल्ल फॉर्म, त्याचा अर्थ, DM फॉर कोलॅबोरेशन, DM फॉर पेड प्रोमोशन या सर्व गोष्टी सविस्तर पहिल्या.

आजच्या या काळात सोशल मीडिया म्हणजे जीवनाचा एक भाग बनले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत आपण सोशल मीडिया वर राहतो. आधी टाईमपास करण्यासाठी मित्र जमायचे गप्पा मारायचे, खेळायचे पण आता तसे होत नाही. मोबाईल असला तरीही माणसाला कोणाची गरज नाही. असो, काळासोबत तर चालावेच लागणार नाहीतर मागे राहून जाऊ.

आशा करतो कि, तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल आणि डीएम बद्दल सर्व माहिती तुम्हाला मिळाली असेल, तसे असल्यास आपल्या मित्रांना डीएम चा अर्थ सांगायला म्हणजेच हि पोस्ट शेअर करायला विसरु नका, शिवाय हि पोस्ट कशी वाटली हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका, धन्यवाद !!

आमच्या इतर पोस्ट,

Team, 360Marathi.in

Leave a Comment

close