Environment day marathi quotes images messages wishes greetings : – जागतिक पर्यावरण दिन पर्यावरणीय समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रित करतो जेणेकरुन भविष्यासाठी एक आरोग्यपूर्ण वातावरण आणि सुरक्षित करण्यासाठी नवीन योजना लागू करता येतील. हा दिवस आहे जेव्हा अनेक देशांचे लोक आपल्या ग्रहाच्या रक्षणासाठी एकत्र येतात.
या पोस्ट मधून तुम्हाला जागतिक पर्यावरण दिना निमित्त सगळ्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करनार आहोत, जसे कि जागतिक पर्यावरण दिन Quotes, Images, Messages, Wishes, अजून बरच काही.
जागतिक पर्यावरण दिनाच्या मराठी शुभेच्छा | Best Wishes World Environmental Day In Marathi | Marathi Wishes For Environmental Day
या दिवसाचा मुख्य उद्देश आहे, शुद्ध हवा, पाणी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत लोकांना प्रेरित करणं.
दरवर्षी एका थीमनुसार हा दिवस साजरा केला जातो. यंदा तुम्हीही आपल्या आप्तजनांना या पर्यावरण दिनाच्या घोषवाक्य असे संदेश पाठवून प्रेरणा द्या. Best Messages & Whatsapp Status For World Environmental Day In Marathi.
- वृक्ष, प्राणी, पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण, करू त्यांचे रक्षण राखू पर्यावर्णाची शान, जागतिक पर्यावरण दिनाचा खूप शुभेच्छा.
- आपल्या उद्याला वाचवण्यासाठी पर्यावरणाशी मैत्री करूया झाडं लावूया, जग वाचवूया जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
- पृथ्वीमाता इतकी रडली आहे की, तिच्याकडे आनंदाच्या जमीनीऐवजी अश्रूंचे समुद्र जास्त आहेत. Happy World Environmental Day !!!
- निसर्गा सारखा नाही रे सोयरा, गुरू सखा बंधू मायबाप, त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, मिटती क्षणात आपोआप. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
- गुदमरतोय जीव, निघतोय प्राण..कोणीतरी ऐका तिची साद पृथ्वीमातेला द्या जीवनदान. Happy World Environmental Day !!!
- पर्यावरण दिनाचा दिवस खास, निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास, तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस, पृथ्वीला घेऊ देऊ श्वास, जागतिक पर्यावरण दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
- पृथ्वीला, निसर्गाला तुमच्यासारखेच जगू द्या, तिच्यामुळे आपण जिवंत आहोत एवढं भान असू द्या, जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा.
- आपल्याच भविष्याला तडा जाईल असे वागू नका, निसर्गामुळे आपण आहोत विसरू नका, पृथ्वीमातेचे संवर्धन करू पर्यावरणाला जपून भविष्य घडवू. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
- वृक्ष, प्राणी, पक्षी आहेत वसुंधरेचे प्राणकरू त्यांचे रक्षण राखू पर्यावर्णाची शानजागतिक पर्यावरण दिनाचा खूप शुभेच्छा.
- जे पृथ्वीचा नरक बनवत आहेत तेच अपेक्षा करत आहेत की, पृथ्वी स्वर्गासारखी असावी. पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
- नैसर्गिक गोष्टींचा वापर करा, गो-ग्रीनमध्ये सहकार्य करा. Happy World Environmental Day !!!
- पृथ्वी नाहीतर जगण्याची संधी नाही, जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
- प्रत्येकाला हे सांगणं आहे झाडं ही पृथ्वीचा दागिना आहेत. पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
- विकासाचा ग्राफ बनवताना जंगल आणि पशुपक्ष्यांचा होतोय नाश, निसर्गाचं संवर्धन करा पृथ्वीला जीवनदान द्या. Happy World Environmental Day !!!
- डोंगरांना खोदत आहेत संतुलन बिघडत आहे, पण लक्षात घ्या यात नुकसान तुमचंच आहे. पृथ्वी वाचवा जीवन वाचवा. Happy World Environmental Day !!!
- पर्यावरण दिनाचा दिवस खास, निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास, तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस, पृथ्वीला घेऊ देऊ श्वास, जागतिक पर्यावरण दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
- जेव्हा आपली पृथ्वी हिरवीगार असेल तेव्हाच मनुष्यजाती समृद्ध होईल. जागतिक पर्यावरण दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
- पृथ्वीची पर्वा करा येणाऱ्या पिढीला वाचवा, पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा.
- देवाने पृथ्वीवर स्वर्ग बनवला पण मनुष्याने त्याचा नरक केला, चला एकत्र येऊन संकल्प करूया पृथ्वीमातेचं संवर्धन करूया, वृक्ष, प्राणी, पक्षी आहेत वसुंधरेचे प्राणकरू त्यांचे रक्षण राखू पर्यावर्णाची शान, जागतिक पर्यावरण दिनाचा खूप शुभेच्छा.
- वापरणीत आणा गोष्ट अशी, जी निसर्गाला नुकसान पोहोचवू शकत नाही, पर्यावरण ची रक्षा, जगा ची सुरक्षा. Happy Environmental Day.
- जीवनशैलीतील बदल करा, जीवनाला पर्यावरणास अनुकूल करा.,पर्यावरण साठी झाडे लावा, देश वाचवा, दुनिया वाचवा. पर्यावरण दिनाचा खूप शुभेच्छा.
- 300+ Fathers Day Hindi Quotes, Wishes Images, Messages, Greetings, Whatsapp Status | फादर्स डे हिंदी
- 250+ Fathers Day Marathi Quotes, Wishes Images, Messages, Greetings, Whatsapp Status | फादर्स डे साठी कोट्स आणि स्टेटस
50+ जागतिक पर्यावरण दिन घोषवाक्य in Marathi | Environmental Day Slogans In Marathi | Environmental Day Quotes In Marathi
World Environmental Day Marathi Slogans, Quotes & Wishes – पर्यावरणाची निगा राखणे हे सध्याच्या काळात अतिशय महत्वाचे आहे . कारण पर्यावरणाचा तोल जर ढासळला तर मानवी जीवन धोक्यात येईल. Best Messages & Whatsapp Status For World Environmental Day In Marathi.
- कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरण चे रक्षण करी.
- शाळा मधून हा धडा गिरवूया, पर्यावरणाचे संरक्षण करूया.
- वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात टाकू नका.
- जर पर्यावरण दूषित होईल, तर आरोग्य निहित असेल.
- पृथ्वी फुलांमध्ये हसते हॅपी अर्थ डे.
- पर्यावरणचे करा संरक्षण, मुलांना द्या हे शिक्षण.
- पर्यावरणची सुरक्षा, हीच आहे तपस्या।.
- पृथ्वीची पर्वा करा येणाऱ्या पिढीला वाचवा हॅपी अर्थ डे.
- पर्यावरण वाचविण्यासाठी पाउल उचला, जीवनाला पर्यावरणास अनुकूल बनवा.
- पर्यावरणाची काळजी घेईल,तर आपला देश महान होईल.
- पृथ्वी नाहीतर जगण्याची संधी नाही, हॅपी जागतिक वसुंधरा दिन.
- पृथ्वी वाचवा भविष्य सुरक्षित करा. हॅपी वसुंधरा दिन.
- काम करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे.
- जपा थर ओझोनचा, लोप होईल उष्णतेचा.
- आमच्या ग्रहाचा गजर सुटत आहे, आणि जागृत होण्याची वेळ आली आहे.
- पृथ्वी वाचवा जीवन वाचवा.
- झाडांना घाला पाणी, ते वाढवतील पाऊस पाणी.
- वेळ काहीतरी करण्याची आहे, पृथ्वीला वाचवण्याची आहे.
- धरणी वाचवा, जीवन वाचवा, जीवन समृद्ध करा.
- निसर्ग नका हरवू , पर्यावरण चे जतन करू.
- अर्थ’चं काही करा नाहीतर अनर्थ होईल.
- येणारी पिढी प्रेमाची असल्यास पृथ्वीला वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे.
- पृथ्वी आपलं घर आहे तिला नष्ट करू नका.
- वापरणीत आणा गोष्ट अशी, जी निसर्गाला नुकसान पोहोचवू शकत नाही.
- पर्यावरण ची रक्षा, जगा ची सुरक्षा.
- निसर्गाचा नाश म्हणजे मानव जातीचा नाश.
- जंगल सुरक्षित ठेवा पृथ्वीचा विनाश वाचवा.
- पर्यावरण ची करा रक्षा, पृथ्वी ची होईल सुरक्षा.
- जेव्हा आपली पृथ्वी हिरवीगार असेल तेव्हाच मनुष्यजाती समृद्ध होईल.
- लोकांना हे सांगणं आहे वृक्ष पृथ्वीचा दागिना आहेत.
- झाडं लावा पृथ्वी जगवा.
- निसर्गा सारखा नाही रे सोयरा, गुरू सखा बंधू मायबाप, त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, मिटती क्षणात आपोआप.
- जंगल सुरक्षित ठेवा पृथ्वीचा विनाश वाचवा.
- जेव्हा आपली पृथ्वी हिरवीगार असेल तेव्हाच मनुष्यजाती समृद्ध होईल.
- लोकांना हे सांगणं आहे वृक्ष पृथ्वीचा दागिना आहेत.
- पर्यावरण वाचवा भविष्य घडवा.
- नका करू तुझं-माझं, पर्यावरण आहे सर्वांचं.
- झाडं लावा पृथ्वी जगवा.
- पर्यावरण वाचले, तर प्राण वाचले।
- पृथ्वी एक कॅनव्हास आहे आणि परमेश्वर एक कलाकार आहे.
- पर्यावरण वाचवा प्राण वाचवा.
- नैसर्गिक गोष्टींचा वापर करा, गो-ग्रीनमध्ये सहकार्य करा.
- पृथ्वी आपली नाही, आपण पृथ्वीचे आहोत.
- पुढिल पिढीसाठी चागंलि देन, माझा परिसर स्वच्छ ठेवेन.
- आयुष्य ते आहे जे तुम्ही स्वतः घडवता, जसं धरणीमातेचा स्वर्ग करायचा की नरक.
- पुन्हा एकदा वसंत आला आहे, तो पृथ्वीच्या मुलासारखा आहे ज्याला कविता खूप छान लक्षात राहतात.
- झाडं आहेत जीवनाचा आधार त्यांना PLEASE कापू नका यार.
- परिसर स्वच्छ ठेवाल, तर निरोगी व्हाल.
- झाडं-वृक्ष वाचवा या विश्वाला वाचवा.
- प्रत्येकाला हे सांगणं आहे झाडं ही पृथ्वीचा दागिना आहेत. जागतिक वसुंधरा दिन शुभेच्छा.
- रोपे वाढतील, प्रदुषके काढतील.
- गुदमरतोय जीव, निघतोय प्राण..कोणीतरी ऐका तिची साद पृथ्वीमातेला द्या जीवनदान.
- डोंगरांना खोदत आहेत संतुलन बिघडत आहे, पण लक्षात घ्या यात नुकसान तुमचंच आहे. पृथ्वी वाचवा जीवन वाचवा.
- विकासाचा ग्राफ बनवताना जंगल आणि पशुपक्ष्यांचा होतोय नाश, निसर्गाचं संवर्धन करा पृथ्वीला जीवनदान द्या.
- जीवनशैलीतील बदल करा, जीवनाला पर्यावरणास अनुकूल करा.
- श्वास होत आहेत कमी चला झाडे लावूया मिळूनी.
- चला एकत्र येऊन संकल्प करूया पृथ्वीमातेचं संवर्धन करूया.
- पर्यावरण साठी झाडे लावा, देश वाचवा, दुनिया वाचवा.
- झाडं ही कविता आहे, जी पृथ्वीने आकाशावर लिहीते.
- निरोगी पृथ्वी निरोगी निवासींप्रमाणे आहे.
- देवाने पृथ्वीवर स्वर्ग बनवला पण मनुष्याने त्याचा नरक केला.
- जे पृथ्वीचा नरक बनवत आहेत तेच अपेक्षा करत आहेत की, पृथ्वी स्वर्गासारखी असावी.
- विशाल ब्रम्हांडात पृथ्वी हा फक्त एक छोटासा रंगमंच आहे.
- तुम्ही पृथ्वीकडून जे घेता ते परत केलं पाहिजे हाच प्रकृतीचा नियम आहे.
- मनुष्य हाच पृथ्वीवरील असा एक प्राणी आहे जो आपल्या मुलांना घरी परत येण्याची परवानगी देतो.
- या निळ्या चमकणाऱ्या ग्रहावर व्यतित केलेला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे त्याचा उपयोग सावधानपणे करा.
- पृथ्वीमाता इतकी रडली आहे की, तिच्याकडे आनंदाच्या जमीनीऐवजी अश्रूंचे समुद्र जास्त आहेत.
जागतिक पर्यावरण दिन ५ जून २०२१ ची थिम काय आहे? | Theme For World Environmental Day 2021 in Marathi
जागतिक पर्यावरण दिन ५ जून २०२१ रोजी जगभरात साजरा केला जाईल. जागतिक पर्यावरण दिन २०२१ या कार्यक्रमाचे आयोजन पाकिस्तानकडून केले जाईल. जागतिक पर्यावरण दिन २०२१ ची थीम ‘इकोसिस्टम रीस्टोरेशन’ ठेवण्यात आलेली आहे. प्रदूषण आणि जंगलतोड यासारख्या क्रियाकलापांद्वारे अधोगती झालेल्या परिसंस्थेच्या पुनर्प्राप्तीस मदत करणारे इकोसिस्टम रेस्टोरेशन होय. अद्याप शाबूत असलेल्या परिसंस्थाचे संवर्धन करून इकोसिस्टम पुनर्संचयनास देखील प्रोत्साहन दिले जाऊ शकते. निरोगी इकोसिस्टम आणि समृद्ध जैवविविधतेमुळे जास्त सुपीक माती, मोठ्या प्रमाणात मासे आणि लाकूड यासारखे फायदे मिळतात.
जागतिक पर्यावरण दिन 2021 ची थीम इकोसिस्टम रीस्टोरेशरन करणे आहे. सक्रियपणे झाडे लावून किंवा पर्यावरणाचे संरक्षण करून पर्यावरणावरील दबाव कमी करून आणि प्रदूषणाची वाढती पातळी कमी करून इकोसिस्टम पुनर्संचयित होऊ शकते.
Quiz In Environmental Day In Marathi | Questions & Answers On Environmental Day In Marathi
प्रथम जागतिक पर्यावरण दिन कोणत्या वर्षी आयोजित केला गेला होता?
1974 पासून दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
जागतिक पर्यावरण दिन ५ जून २०२१ ची थिम काय आहे?
जागतिक पर्यावरण दिन २०२१ ची थीम ‘इकोसिस्टम रीस्टोरेशन’ ठेवण्यात आलेली आहे.
जागतिक पर्यावरण दिन २०२१ मध्ये कोणता देश आयोजित करत आहे ?
जागतिक पर्यावरण दिन २०२१ या कार्यक्रमाचे आयोजन पाकिस्तानकडून केले जाईल.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत पर्यावरणीय समस्यांवरील प्रथम मोठी परिषद कधी आयोजित केली गेली होती?
संयुक्त राष्ट्रांच्या तत्वाखाली आयोजित पर्यावरणविषयक मुद्द्यांवरील पहिली मोठी परिषद १९७२ मध्ये स्वीडनच्या स्टॉकहोम येथे ५ ते १६ जूनपासून आयोजित करण्यात आली होती. हि परिषद मानवी पर्यावरण किंवा स्टॉकहोम परिषद म्हणून परिषद म्हणून ओळखली जात होती.
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या घोषणा अंतर्गत प्रथमच साजरा करण्यात आला?
१९७४ मध्ये पहिल्यांदा जागतिक पर्यावरण दिन “Only One Earth” या घोषणेत साजरा करण्यात आला.
यावर हि एक नजर टाका,
- Term Insurance Meaning In Marathi | टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?
- Best LIC Policy Plans In Marathi | LIC New Plan Marathi | LIC Policy Plan Details In Marathi
- (योजना क्र.९४५) जीवन उमंग योजना | LIC Jeevan Umang Plan In Marathi
- (सुरक्षित गुंतवणूक)Mutual Fund Investment Information In Marathi | Mutual Funds In Marathi | Mutual Fund Information In Marathi
Nice Blog … Please check recent Job Opening here