Fruits Name in Marathi | फळांची नावे

Fruits Name in Marathi | फळांची नावे

या पोस्ट मध्ये आम्ही फळांची नावे ( Fruits Name in Marathi ) दिलेली आहेत.

फळांची नावे – Fruits Name in Marathi

English Nameमराठी नाव
Appleसफरचंद
Bananaकेळी
Apricotजर्दाळू
Indian Black Berryजांभुळ
sapodillaचिक्कु
Datesखजूर
Custard appleसिताफळ
Guavasपेरू
Grapesद्राक्ष
Mangoआंबा
Jackfruitफणस
Mango Rawकैरी 
Figsअंजीर
Muskmelonखरबूज
Orangeसंत्रे
Pearनासपती 
Plumअलुबुखार
Papayaपपई
Pomogranateडाळिंब
Watermelonटरबूज
Woodकवठ
Sweet limeमोसंबे
Strawberryस्ट्रॉबेरी
Peachपीच
Jujubeबोर
sweet limeमोसंबी
Lemonलिंबू
Pineappleअननस
Plumमनुका
Black berryकाळ्या मनुका

Names of Fruits In Marathi

Team 360marathi

Vaibhav Gurav

नमस्कार मित्रांनो, मी वैभव संजय गुरव. मी नाशिक शहरात राहतो. मी स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये डिग्री प्राप्त केलेली आहे. शिक्षण घेत असतांनाच मला Business ideas, डिजिटल मार्केटिंग, आरोग्य, बँकिंग, finance, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात चांगली रुची होती. आपल्या देशात lockdown लागला तेव्हा बऱ्याच लोकांचे रोजगार गेले आणि बेरोजगारी वाढली, याच गोष्टीचा विचार करून मी माझे वरील विषयांबद्दल चे माझे ज्ञान लोकांना शेअर करायचे ठरवले, आणि हा ब्लॉग सुरु केला. आता ब्लॉग लिहिणे, माहिती पुरवून लोकांना मदत करणे, आणि त्यांचा चांगला प्रतिसाद मिळवणे हे माझे passion बनले आहे. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close