GPS Full Form In Marathi | जी.पी.एस फुल् फॉर्म

या पोस्ट द्वारे आम्ही GPS बद्दल माहिती दिली आहे, जसे कि GPS म्हणजे काय, GPS चा फुल फॉर्म काय आहे, GPS चा उपयोग कुठे होतो.

तर चला पाहूया GPS बद्दल माहिती

GPS Full Form In Marathi – जी.पी.एस फुल् फॉर्म

GPS चा फुल फॉर्म ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम.

G – Global

P – Positioning

S – System

GPS एक रेडिओ नेव्हिगेशन प्रणाली आहे जी जमीन, समुद्र आणि हवाई वापरकर्त्यांना त्यांचे अचूक स्थान, वेग आणि दिवसाची वेळ, हवामान जगात कुठेही निर्धारित करू देते म्हणजेच त्याबद्दल माहिती देते..

थोडक्यात हे असे अॅप्लिकेशन आहे जे आजपासून अनेक वर्षांपूर्वी गुगल आणि तर कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी लॉन्च केले होते.

ज्यात तुम्ही रस्ते, हॉटेल, शाळा, दवाखाने इत्यादींची लोकेशन दाखवली जाते, त्याचप्रकारे GPS कार्य करते

GPS कसे कार्य करते, या बद्दल अधिक माहिती साठी तुम्ही खालील animated विडिओ पाहू शकतात

GPS चा उपयोग कुठे करतात ?

  • स्थान – स्थान निश्चित करणे.
  • नेव्हिगेशन – एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे.
  • ट्रॅकिंग – ऑब्जेक्ट किंवा वैयक्तिक हालचालींचे निरीक्षण करणे.
  • मॅपिंग – जगाचे नकाशे तयार करणे.
  • वेळ – अचूक वेळेचे मोजमाप घेणे शक्य करणे.

GPS Full Form in Marathi

GPS चा फुल फॉर्म ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम.

GPS चा शोध कोणी लावला

GPS चा शोध Roger L. Easton यांनी लावला

निष्कर्ष –

आशा करतो तुम्हाला या पोस्ट द्वारे GPS बद्दल शिकायला मिळालेच असेल, जर GPS बद्दल काही प्रश्न असतील तर कंमेंट करून नक्की विचारा.

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close