नमस्कार या पोस्ट मध्ये आम्ही उत्पन्न दाखला काढण्यासाठी कागदपत्रे बद्दल सांगितलेले आहे, तर चला पाहूया उत्पन्न दाखला ऑनलाईन कसा काढावा आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे
उत्पन्न दाखला काढण्यासाठी कागदपत्रे 2022
- वेतन मिळत असल्यास फॉर्म नंबर 16
- निवृत्तीवेतनधारकांना बँकेचे प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
ओळखीचा पुरावा
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट
या पैकी कोणताही एक ओळख पुरावा
पत्त्याचा पुरावा
- रेशन कार्ड
- लाईट बिल
- कर पावती
- ७/१२ किंवा ८अ उतारा
- फोन बिल पाणीपट्टी घरपट्टी
या पैकी कोणताही एक पत्ता पुरावा
ऑनलाईन उत्पन्न दाखला कसा काढावा या साठी खालील लिंक वर क्लिक करा
धन्यवाद
टीम ३६०मराठी