Jio Free Calling Offer : जिओ फोन वापरणाऱ्यांना आता रोज मोफत १० मिनिटे बोलता येणार आहेत,
दर महिन्याला jio phone ग्राहकांना ३०० मिनटं म्हणजे रोज १० मिनटं मोफत outgoing कॉल सुविधा reliance ने उपलब्ध केली आहे
तर नेहमीप्रने incoming कॉल सुविधा मोफतच असणार आहे
कोरोना संकटामुळे जे लोक रिचार्ज करू शकत नाही, त्या jio phone ग्राहकांसाठी रिलायन्स ने हि घोषणा केली आहे, आणि यामुळे लाखो ग्राहकाना फायदा होईल
Thank you for visiting ( Team 360marathi )