Sai Tamhankar Biography Marathi : Age, Movie List, Net worth, Contact number ( Wiki )

Sai Tamhankar Biography Marathi : Age, Movie List, Net worth, Contact number ( Wiki )

Sai Tamhankar Biography Marathi : बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर,

सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सुष्टीतील यशस्वी अभिनेत्री आहेत,

सई ताम्हणकर यांचा जन्म २५ जुन १९८६ रोजी महाराष्ट्रातील सांगली शहरात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव नंदकुमार ताम्हणकर आणि आई मृणालिनी ताम्हणकर आहे,

सई ताम्हणकर यांना स्पोर्ट मध्ये देखील आवड होती म्हणून कबड्डी आणि तश्या अनेक खेळात सहभागी होत असत, त्यांना कबड्डी आणि कराटे मध्ये orange belt देखील मिळाला आहे

चला बाग खालील जाणून घेऊया सई ताम्हणकर विषयी संपूर्ण माहिती

Sai Tamhankar Biography Marathi | Sai Tamhankar Wiki

Name : Sai Tamhankar
Date of Birth & Age :25 June 1986 ( Age 34 Years 10 months )
place of birth :Sangli, maharashtra,
Mother Name :मृणालिनी ताम्हणकर
Father Name : नंदकुमार ताम्हणकर
husband name :amey gosavi ( Producer )
Education :Graduate ( चिंतामण Collage, Sangli )
Famous film : Hunterrr ( 2015 )
Language : marathi, hindi, english
Awards :Most Natural Performance of the year ( 2015 झी गौरव)
Best Actress Gurupornima ( 2015 संस्कृती कला दर्पण )
Most powerful women of the year ( 2015 FEMINA Power List Maharashtra)
Best Supporting actress Classmate ( 2015 NiFF मराठी )
Best Actress ( 2015 Newsmakers Achievers )
MFK 2018 (favorite Popular Face )
MFK 2018 ( Favorite Actress )
Maharashtra Achivers award 2018
Times Power Women Award
Television show :Fu Bai Fu Season 2
Sathi re
Kasturi
Ya Gojirvanya gharat
Agni shiksha
anubandha
Big Boss marathi 1
Date with saie
Movies : Black and white ( Hindi ) 2008
Picnic ( Marathi ) 2008
gajni ( Hindi ) 2008
नो एंट्री पुढे धोका आहे
Hay kay – Nay Nay ( Marathi ) 2009
Be Dune sade char ( Marathi ) 2009
पुणे ५२
Ajab lagnachi gajab gosht ( Marathi ) 2010
मिशन पॉसिबल
गाजराची पुंगी
दोन घडीचा डाव
बाबुरावला पकडा
बालक-पालक
झपाटलेला २
दुनियादारी ( Hit Movie )
टाईम प्लीज
पोरबाजार
प्यारवाली लव्ह स्टोरी
क्लासमेट
हंटर
तू हि रे
वाय झेड
जाऊंद्या ना बाळासाहेब
फॅमिली कट्टा
वजनदार
राक्षस

Sai Tamhankar instagram :

Also Read : Vinayak Mali Biography in Marathi

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close