K Varun Mulanchi Nave – आपल्या बाळाच्या आगमनानंतर बाळाचे नामकरण करणे ही कोणत्याही पालकांसाठी सर्वात खास गोष्टींपैकी एक गोष्ट असते. आपण भटजी बुवांकडून राशी नुसार मुलाचे नाव किंवा बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर जाणून घेतो. आणि आयुष्यभर आपल्या मुलासाठी शोभेल अस सुंदर नाव शोधण्याची सुरवात करतो.
त्यासाठीच आम्ही तुमचे काम सोप्पे व्हावे या साठी या पोस्ट च्या माध्यमातून ‘क’ अक्षरावरून मुलांची नावे किंवा ‘क’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलांची नावे अशी यादी बनवली आहे. त्या सोबतच काही पालकांना मुलांची नावे दोन अक्षरी हवी असतात तर आम्ही २ अक्षरी नावांची यादी देखील दिलेली आहे.
खालील या क वरून मुलांच्या नावाची यादी मध्ये मुलाचे नाव आणि त्या नावाचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या मुलासाठी योग्य मराठी नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल.
चला तर बघूया,
‘क’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे | K Varun Mulanchi Nave Ani Tyacha Arth
- किरणमय – तेजस्वी
- कीर्तीकुमार – ख्यातीचा पुत्र
- कीर्तीदा – कीर्ती देणारी
- कीर्तीमंत – कीर्तीवान
- किरीट – मुकुट
- किशनचंद्र – कृष्ण
- किशोर – लहान मुलगा, सूर्य, वयात येणारा मुलगा (गी)
- किसन – कृष्ण
- कान्हा – श्रीकृष्ण
- कान्होबा – श्रीकृष्ण
- कामदेव – मदन
- कामराज – इच्छे प्रमाणे राज्य करणारा
- कार्तवीर्य – रावणाचा पराभव करणारा एक शूर योद्धा , लंकेचा राजा
- कार्तिक – एका राजाचे नाव, हिंदूचा आठवा महिना
- कार्तिकेय – मयूरेश्वर, शंकराचा ज्येष्ठ पुत्र
- कालीचरण – काली देवीचा भक्त
- कालीदास – दुर्गेचा पुजारी
- काशी – तीर्थ क्षेत्रनगरी
- काशीनाथ – काशी नगरीचा स्वामी
- काशीराम – काशी नगरीत खूष असणारा
- कंची – चौलदेशाची राजधानी, शंकराचार्यस्थापित पीठ
- किरण – प्रकाश रेशा
- कणव – एका ऋषींचे नाव, कृष्णाच्या कानातील कुंडल
- कणाद – प्राचीन
- कतन – लहान
- किंशुक – एक फूल
- कूजन – किलबिल
- कुणाल – कोमल
- कुतुब – आध्यात्मिक प्रतीक, अक्ष
- कुबेर – संपत्तीचा परमेश्वर
- कुशिक – ऋषी विश्वामित्राचे आजोबा
- कुंदन – रत्नाचा जडाव
- कुंदा – कस्तुरी,जाई
- कुनाल – एका ऋषीचे नाव
- कुमार – युवराज, पुत्र
- कुमुदचंद्र – कमळांचा चंद्र
- कुमुदनाथ – कमळांचा अधिपती
- कुरु – अग्निध्राच्या मुलाचे नाव
- कृपा – दया
- कृपानिधी – दयेचा ठेवा
- कृपाशंकर – कृपा करणारा
- कृपासिंधू – दयेचा सागर
- कृपाळ – दयाळू
- कृष्णा – सावळी, द्रौपदी, काळा-सावळा, श्रीकृष्ण, कोकीळ, काळवीट
- कृष्णकांत – कांतीमान कृष्ण
- कृष्णचंद्र – चंद्रासारखे मुख असलेला कृष्ण
- कृष्णदेव – श्रीकृष्ण
- कृष्णलाल – भगवान कृष्ण
- कृष्णेंदु – भगवान कृष्ण
- कुलदीप – वंशाचा दिवा
- कुलभूषण – कुळाचे भूषण करणारा
- कुलरंजन – कुटुंबाचा तारा
- कुलवंत – कुलशीलवान
- कुश – रामपुत्र, दर्भ, पवित्र गवत
- कुशल – निपुण
- कुसुमचंद्र – फुलांचा चंद्र
- कुसुमाकर – फुलबाग
- कुसुमायुध – फुले हेच आयुध
- कुसुंभ – एक झाड
- कुहू – कुजन
- केतक – केवडा
- केतन – एका राजाचे नाव, ध्वज, पताका
- केतू – भगवान शिव
- केतुमान – एका पर्वताचे नाव
- केदार – शंकर, शेत एका पर्वताचे नाव, तीर्थस्थान, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, पहिला प्रहर
- केदारनाथ – भगवान शिव
- केदारेश्वर – भगवान शिव
- केया – केवडा
- केवल – विशिष्ट, असाधारण, पूर्ण, शुद्ध
- केवलकिशोर- संपूर्ण
- केवलकुमार- मनुष्य
- केशर – पराग
- केशव – सुंदर केसांचा, श्रीकृष्ण
- केशवदास – श्रीकृष्णाचा दास
- केशवचंद्र – एक विशेष नाव
- केशिना – सिंह, केसरी
- कैरव – चंद्रविकासी पांढरे कमळ
- कैलास – एक पर्वत, स्वर्ग
- कैलासपती – कैलासाचा स्वामी
- कैलासनाथ – कैलासाचा स्वामी
- कैवल्यपती – मोक्षाचा स्वामी
- कोदंड – रजा, धनर्धारी, अर्जुन रामाचे धनुष्य
- करूणाकर – दया, दयाळू
- करुणानिधी – दयेचासाठा
- कल्की – भगवन विष्णुचा अवतार, संकट नाश करणारा
- कल्पक – रचनाकर
- कल्पा – अभिनंदन, ब्रम्हदेवाचा एक दिवस
- कल्पेश – प्रावीण्याचा स्वामी
- कल्याण – कृतार्थ, सुदैव
- कनक – सुवर्ण
- कनक – भूषण
- कन्हैया – कृष्ण
- कनु – भगवान कृष्ण
- कपीश – कश्यप ऋषिपुत्र, हनुमान
- कबीर – भव्य ,महान, एकप्रसिध्दकवी
- कमलाकर – कमळांचे तळे
- कमलकांत – कमळांचास्वामी
- कमलनयन – कमळासारखे डोळे असलेला
- कमलनाथ – कमळांचा मुख्य
- कमलापती – कमलेचा नवरा
- कमलेश – कमळांचाईश्वर
- कमलेश्वर – कमळाचादेव , भगवान विष्णु
- कर्ण – सुकाणू, नियंत्रककुंती सुर्यपुत्र
- कर्णिका – कर्णभूषण
- कलाधर – विविध स्वरूप दाखवणारा
- कलानिधी – कलेचा साठा
- कवींद्र – कवीत श्रेष्ठ
क वरून मुलांची नवीन नावे 2021 | K Varun Mulanchi Latest Navin Nave
कियांश | सर्वगुणसंपन्न असा, ज्याच्यामध्ये सर्व गुण आहेत असा |
कोणार्क | स्थळाचे नाव, देवतेचे ठिकाण |
किंशु | कृष्णदेवाचे नाव |
कणाद | पुरातन ऋषीचे नाव |
कुशाग्र | कौशल्यवान, बुद्धिमान, तल्लख |
कृपेश | कृपाळू, कृपावंत, कृपा करणारा |
कृशील | सदैव आनंदी |
किशीन | कृष्णाचे नाव |
कविश्री | कविता लिहिणारा, कवी |
कन्वक | अत्यंत बुद्धिमान व्यक्तीचा मुलगा |
क्षेम | शांतता, मनातील शांतपणा |
क्रिष्णम | कृष्ण, कान्हा |
कल्पक | वेगळा विचार करणारा, कौशल्यवान |
कल्पजित | कल्पक, वेगळा विचार |
कर्वीर | झाड, झाडाचे नाव |
करणवीर | कर्णासारखा, धैर्यवान |
किर्तन | प्रवचन, देवासाठी गायले जाणारे गाणे |
किरीट | मुकूट |
कास्य | धातूचे नाव |
किल्विष | विषारी |
कृतार्थ | मोक्ष, समाधानी, सर्व काही प्राप्त झालेला |
कृष्णील | कृष्णाचे एक नाव, काळा वर्ण असणारा |
क्रितीक | भगवान शंकराचा मुलगा |
कविंदु | कवी, कविता करणारा |
कृपाण | सदाचरणी, नीतिमान |
कृथ्विक | सर्वांचे मन जिंकणारा, सदैव आनंदी |
कल्बी | कुराण |
कादर | शक्तीमान |
कदीम | देवाचा सेवक |
काझीम | रागापासून दूर राहणारा |
कादीर | निष्पाप |
कालिद | अनादी, अनंत |
कलिल | अत्यंत जवळचा मित्र |
करीफ | शरद ऋतूमध्ये जन्म झालेला |
कयानी | रॉयल, राजाप्रमाणे |
कबोस | ठोका |
कॅप्रो | देवाचा अत्यंत मजबूत माणूस |
कार्ल | मुक्त, स्वतंत्र |
के | आनंदी व्यक्तिमत्व |
केड्रिक | दयाळू आणि प्रेमळ |
किऑन | स्मार्ट, अप्रतिम |
किथ | जंगल |
केनिथ | शपथ |
केंट्रेल | राजाची संपत्ती |
क वरून मुलांची रॉयल नावे मराठीत | Top 50 Marathi Baby Boy Names Starting with ‘K’
कशिश | आकर्षण, शिवाचे नाव, शंकर |
करूणेश | देवाची दया |
करूण | दयाळू, दयावान |
कान्हा | कृष्णाचे नाव, बाल्यावस्था |
कशिक | हुशार, बुद्धिमान |
कथन | सांगणे, कथा |
कौंतेय | कुंतीपुत्र, कुंतीच्या पुत्राचे नाव |
कनिष्क | काळजी घेणारा, काळजीवाहू |
केदार | वृक्षाचे नाव, शंकराचे नाव, शिव |
कबीर | संताचे नाव, हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्म मानणारा |
कार्तिकेय | शंकराचा पुत्र, धैर्यवान |
कर्तव्य | एखादी गोष्ट पूर्ण करणारा, निभावणारा, जबाबदारी |
क्रिष | शेतकरी |
कैवल्य | मोक्ष, मुक्ती |
कनिष | काळजी करणारा |
कन्नन | विष्णूचे नाव, विष्णू, दयाळू |
कार्तिक | शंकराचा पुत्र, देवाचे नाव, आनंद |
कश्यप | पाणी पिणारा, प्रसिद्ध |
कबिलान | गणपतीचे नाव, संत |
कदंब | झाडाचे नाव |
कहान | जग, कृष्णाचे नाव, जागतिक |
कहर | राग, शेवटचे टोक |
कैरव | पांढरे कमळ, पाण्यापासून जन्मलेला |
कैलास | शंकराचे वास्तव्याचे ठिकाण, डोंगर, पर्वताचे नाव |
कल्प | विचार, चंद्र, नियम |
कल्पित | स्वप्नातील, विचारात असणारे |
कजेश | ज्ञान |
कल्याण | हित, एखाद्याचे चांगले होणे |
कामेश | प्रेमाची देवता, कामदेव |
किशन | कृष्णाचे एक नाव, कान्हा |
कनक | सोने, चंदन |
कन्व | हुशार, अत्यंत बुद्धीमान |
कनकेय | बैल |
कनिल | विष्णूप्रमाणे, शक्ती |
कंटेश | हनुमानाचे नाव |
कपिल | प्रसिद्ध, सूर्य, विष्णूचे नाव |
कर्ण | कुंतीपुत्र, सूर्यपुत्र, सूर्य |
कर्णेश | कर्णाचा अंश |
करम | नशीबवान, धैर्यवान |
कपिश | धैर्य, हनुमानाचे नाव, माकडांचा राजा |
कानिफ | कानातून जन्म घेतलेला, नवनाथांपैकी एक |
कणव | हुशार, बुद्धिमान, कृष्णाचा कान |
कन्हैया | कान्हा, कृष्णाचे नाव, बाळ |
कैझान | हुशार, अत्यंत बुद्धिमान |
कलिम | बोलणारा, सतत बोलत राहणारा |
कामरान | यशस्वी, नशीबवान |
कामरूल | एकटा असणारा |
तर मित्रांनो या पोस्ट मध्ये, Marathi Baby Boy Name Starting From K With Meaning, Baby Boy names starting with K in marathi, क वरून मुलांची नवीन नावे या सर्व गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. आशा करतो कि तुम्हाला नक्कीच तुमच्या लाडक्या बाळाचे नाव choice करताना आमच्या या पोस्ट ची मदत झाली असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू. जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.
Other Posts,
- अ अक्षरावरून मुलांची ५०० नावं | Best Baby Boy Names Starting From ‘A’ In Marathi | A Varun Mulanchi Nave
- ब अक्षरावरून मुलांची ३५० नावं | Best Baby Boy Names Starting From ‘B’ In Marathi | B Varun Mulanchi Nave
- द अक्षरावरून मुलांची ३५० नावं | Best Baby Boy Names Starting From ‘D’ In Marathi | D Varun Mulanchi Nave