Kosala Kadambari PDF | कोसला कादंबरी Download

Kosala Kadambari PDF Marathi – नमस्कार मित्रानो, तुम्ही कोसला कादंबरी शोधत शोधत इथं पर्यंत आलात, याचा अर्थ तुम्ही खरे वाचन प्रेमी आहात हे नक्की झालं. तुमच्यासाठी आम्ही कोसला कादंबरी ची अगदी मोफत PDF घेऊन आलोय. हा ब्लॉग शेवट्पर्यंत वाचा तुम्हाला नक्कीच कोसला कादंबरी बद्दल थोडक्यात सगळी माहिती मिळून जाईल आणि हो ! तुमची फ्री PDF सुद्धा. चला तर मग सुरु करूया..

कोसला कादंबरी बद्दल थोडक्यात माहिती :

 खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे

कोसला ही कादंबरी पारंपारिक कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडून, यशस्वी तंत्र झुगारून अनपेक्षित, काहीशा विस्कळीत, तर्‍हेवाईक शैलीत लिहिलेली ही कादंबरी आशय आणि आविष्कार या दोन्ही बाबतींत वेगळी आहे.

भाषेचा कमालीचा अर्थगर्भ वापर करणारी ही कादंबरी आजही तिच्या वेगळेपणाने उठून दिसते …

Kosala Novel Introduction in English

Kosala is a famous Marathi novel, which was written by Bhalchandra Vanaji Nemade. This remarkable novel first published in 1963.

This book is also known as Kolsa. This novel translated into English and many other languages. The English edition of this novel published in 1997.

The story of this book is about a 25 years young man, Pandurang Sangvikar. This novel was written using the autobiographical form.

book Name :Kosala ( कोसला )
Book Language : Marathi
Book Category : Novel
File Type : PDF
Original Book Price : 350 Rs ( Amazon )

Kosala Kadambari PDF Download :

Also Read :

Leave a Comment

close