एकनाथ शिंदे सरकार मंत्रिमंडळ | Maharashtra Mantri Mandal List in Marathi 2022

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF : एकनाथ शिंदे सरकारमध्ये नवीन मंत्रिमंडळ, 8 कॅबिनेट आणि याडी शिंदे गटात 5 मंत्रीपदे तर भाजप गटातील देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्र सरकारच्या सर्व विभागांच्या मंत्र्यांची यादी पाहण्यासाठी दिलेली यादी डाउनलोड करा.

Maharashtra Cabinet Minister List 2022 PDF

Name New Maharashtra Minister List 2022 PDF
Source Maharashtra Government
CategoryPDF
Official websiteLink
PDF Size 1 MB
मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे30 जून 2022
उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस30 जून 2022

शिंदे गटाचे मंत्री

 • एकनाथ शिंदे
 • गुलाबराव पाटील
 • उदय सामंत
 • दादा भुसे
 • अब्दुल सत्तार
 • शंभूराज देसाई
 • बच्चू कडू
 • तानाजी सावंत
 • दीपक केसरकर

राज्यमंत्री

 • संदीपान भुमरे
 • संजय शिरसाट
 • भरत गोगावले

बीजेपी गटाचे मंत्री

 • देवेंद्र फडणवीस
 • चंद्रकात पाटील
 • सुधीर मुनगंटीवार
 • गिरीश महाजन
 • आशिष शेलार
 • प्रवीण दरेकर
 • प्रसाद लाड
 • रवींद्र चव्हाण
 • चंद्रशेखर बावनकुळे
 • विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
 • गणेश नाईक
 • राधाकृष्ण विखे पाटील
 • संभाजी पाटील निलंगेकर
 • राणा जगजितसिंह पाटील
 • संजय कुटे
 • डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित
 • सुरेश खाडे
 • जयकुमार रावल
 • अतुल सावे
 • देवयानी फरांदे
 • रणधीर सावरकर
 • जयकुमार गोरे
 • विनय कोरे, जनसुराज्य
 • परिणय फुके
 • राम शिंदे किंवा गोपिचंद पडळकर

राज्यमंत्री

 • नितेश राणे
 • प्रशांत ठाकूर
 • मदन येरावार
 • महेश लांडगे किंवा राहुल कुल
 • निलय नाईक
 • गोपीचंद पडळकर

Team 360Marathi

1 thought on “एकनाथ शिंदे सरकार मंत्रिमंडळ | Maharashtra Mantri Mandal List in Marathi 2022”

Leave a Comment

close