मराठी लेखक व त्यांची पुस्तके | Marathi Books Author List | मराठी लेखकांची नावे

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट द्वारे आम्ही मराठी लेखक व त्यांची पुस्तके बद्दल माहिती दिली आहे, यात विनोदी लेखक, साहित्यिक लेखक इत्यांदीचा समावेश आहे.’

तसेच या आर्टिकल मध्ये मराठी लेखक व त्यांची पुस्तके pdf देखील डाउनलोड करू शकतात

मराठी लेखक व त्यांची पुस्तके – Marathi Books Author List ( मराठी लेखकांची नावे )

पुस्तक नावेलेखकांची नावे
झोतरावसाहेब कसबे
एकेक पान गळावयागौरी देशपांडे
आई समजून घेतानाउत्तम कांबळे
खरेखुरे आयडॉलयुनिक फीचर्स
ओबामासंजय आवटे
महात्म्याची अखेरजगन फडणीस
बुद्ध आणि त्याचा धम्मडॉ. बाबासाहेब आंबेडकर
बिऱ्हाडअशोक पवार
व्यक्ती आणि वल्लीपु. ल. देशपांडे
समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचांगदेव खैरमोडे
चिकाळाभास्कर बडे
झाडा-झडतीविश्वास पाटील
नाझी भस्मासुराचा उदयास्तवि. ग. कानिटकर
बाबा आमटेग.भ. बापट
डॉ. बाबासाहेब आंबेडकरशंकरराव खरात
कोल्हाट्याचं पोरकिशोर काळे
बहादूर थापासंतोष पवार
माणदेशी माणसंव्यंकटेश माडगूळकर
उचल्यालक्ष्मण गायकवाड
अमृतवेलवि. स. खांडेकर
नटसम्राटविष्णू वामन शिरवाडकर
हिरवा चाफावि. स. खांडेकर
क्रोंचवधवि. स. खांडेकर
झोंबीआनंद यादव
इल्लमशंकर पाटील
हाफ गर्लफ्रेंडचेतन भगत
वाट तूडवितानाउत्तम कांबळे
एकच प्यालाराम गणेश गडकरी
कोसलाभालचंद्र नेमाडे
ययातीवि. स. खांडेकर
वळीवशंकर पाटील
लज्जातसलिमा नसरीन
दैनंदिन पर्यावरणदिलीप कुलकर्णी
रणांगणविश्राम बेडेकर
बटाट्याची चाळपु. ल. देशपांडे
श्यामची आईसाने गुरुजी
माझे विद्यापीठनारायण सुर्वे
भूवैकुंठकिशोर सानप
आईमोकझिम गार्की
स्वभावआनंद नाडकर्णी
समग्र तुकाराम दर्शनकिशोर सानप
कर्ण खरा कोण होतादाजी पणशीकर
कापूसकाळकैलास दौंड
पांगिरा, पानिपत, युगंधर, छावाशिवाजी सावंत
एक होता कार्वरवीणा गवाणकर
वावटळव्यंकटेश माडगूळकर
ग्रेट भेटनिखिल वागळे
भारताचा शोधपंडित जवाहरलाल नेहरू
गोष्टी माणसांच्यासुधा मुर्ती
अंधाराचा गाव माझाकैलास दौंड
उपेक्षितांचे अंतरंगश्रीपाद महादेव माटे
माणुसकीचा गहिवरश्रीपाद महादेव माटे
यश तुमच्या हातातशिव खेरा
आमचा बाप अन आम्हीडॉ. नरेंद्र जाधव
शिक्षणजे कृष्णमूर्ती
गांधीनंतरचा भारतरामचंद्र गुहा
आधुनिक भारताचे निर्मातेरामचंद्र गुहा
नापास मुलांची गोष्टअरुण शेवते
महानायकविश्वास पाटील
आहे आणि नाहीविष्णू वामन शिरवाडकर
मिरासदारद. मा. मिरासदार
अल्बर्ट एलिसअंजली जोशी
स्पर्धा काळाशीअरुण टिकेकर, अभय टिळक
बदलता भारतभानू काळे
गीताईविनोबा भावे
साता उत्तराची कहाणीग. प्र. प्रधान
मध्ययुगीन भारताचा इतिहासमा. म. देशमुख
ड्रीम्स फ्रॉम माय फादरबराक ओबामा
पुस्तकेलेखक
प्रकाशवाटाप्रकाश आमटे
अग्निपंखडॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम
टू द लास्ट बुलेटविनिता कामटे
प्लेइंग टू विनसायना नेहवाल
सनी डेजसुनील गावस्कर
शिवाजी कोण होतागोविंद पानसरे
बनगरवाडीव्यंकटेश माडगूळकर
अस्पृश्यांचा मुक्ती संग्रामशंकरराव खरात
छत्रपती शाहू महाराजजयसिंगराव पवार
आय डेअरकिरण बेदी
तिमिरातून तेजाकडेडॉ. नरेंद्र दाभोळकर
मृत्युंजयशिवाजी सावंत
फकिराअण्णाभाऊ साठे
बलुतंदया पवार
ग्रामगीताराष्ट्रसंत तुकडोजी महाराज
प्रश्न मनाचेडॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोळकर
स्वामीरणजित देसाई
श्रीमान योगीरणजीत देसाई
ठरलं डोळस व्हायचंडॉ. नरेंद्र दाभोळकर
मी जेव्हा मी जात चोरलीबाबुराव बागुल

इतर पोस्ट –

Team 360Marathi

Leave a Comment

close