(FREE) Marriage Biodata Format in Marathi PDF Download | लग्नाचा बायोडाटा नमुना मराठी PDF

Marriage Biodata Format in Marathi PDF Download : नमस्कार ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे,

आज या पोस्ट मध्ये आम्ही लग्नाचा बायोडाटा फॉरमॅट PDF सोबत शेअर केला आहे, ती तुम्ही अगदी एका क्लीक ने डाउनलोड करू शकतात,

वधू वर पालकांना बऱ्याच दा biodata बनवतांना प्रश्न पडत असतो कि त्यात नेमक काय काय लिहायचं, जेणेकरून लग्नासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यात कव्हर होतील, म्हणून या पोस्ट द्वारे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे

Marriage Biodata Format in marathi PDF Download | lagnacha biodata in marathi pdf

खाली आम्ही काही फॉरमॅट दिलेली आहे, तुम्ही त्यापैकी कोणताही फॉरमॅट निवडू शकतात आणि त्याप्रकारे biodata बनवू शकतात

मुलाचे/मुलीचे नावतुमचे नाव
जन्मनावगावाचे नाव
जन्म तारीखतुमची जन्मतारीख
जन्मवारतुमचा जन्मवार
जन्माची वेळ
जन्मठिकाण
शिक्षण
नोकरी
वर्ण
नक्षत्र
गण
रास
देवक
नाडी
रक्तगट0+
ऊंची6 फुट
कुलदैवत
जात
वडिलांचे नाव
आईचे नाव
पत्ता
भाऊ
बहीण
मुलाचे मामा
नातेवाईक
फोन नंबरएका पेक्षा जास्त नंबर जरूर द्या  
Marriage Biodata Format Chart

लग्नाचा बायोडाटा मराठी फॉरमॅट (Lagnacha Biodata Marathi Format)

Marriage Biodata Format in Marathi PDF Download | लग्नाचा बायोडाटा फॉरमॅट
Marriage biodata Format in Marathi
Marriage Biodata Format in Marathi PDF Download | लग्नाचा बायोडाटा फॉरमॅट
image source google
Marriage Biodata Format in Marathi PDF Download | लग्नाचा बायोडाटा फॉरमॅट

मराठी मध्ये लग्नासाठी biodata कसा बनवायचा, यासाठी खालील विडिओ पहा.

Thank You For Visiting ( 360Marathi )

4 thoughts on “(FREE) Marriage Biodata Format in Marathi PDF Download | लग्नाचा बायोडाटा नमुना मराठी PDF”

Leave a Comment

close