MBA Full Form in Marathi | MBA चा फुल फॉर्म काय आहे?

नमस्कार मित्रांनो, आज या पोस्ट मध्ये आम्ही MBA चा फुल फॉर्म काय आहे तसेच MBA बद्दल माहिती देखील दिलेली आहे.

तर चला पाहूया MBA Full Form in Marathi

MBA Full Form in Marathi | MBA चा फुल फॉर्म काय आहे ?

MBA चा पूर्ण फॉर्म म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस अडमिनिस्ट्रेशन.

एमबीए ही पदव्युत्तर पदवी आहे. एमबीए कोर्स त्या सर्व लोकांसाठी उपयुक्त ठरतो ज्यांना बिझनेस मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे आहे.

आजकाल सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये एमबीए प्रोफेशनल्सना मागणी आहे. एमबीए कोर्स करण्यासाठी तुम्हाला आधी ग्रॅज्युएशन करावे लागेल, ग्रॅज्युएशन केल्याशिवाय तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही. प्रवेशापूर्वी, तुमची प्रवेश परीक्षा असते. एमबीए अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे.

एमबीए हा भारतातील आणि परदेशातील सर्वात लोकप्रिय पदव्युत्तर अभ्यासक्रमांपैकी एक आहे.कॉर्पोरेट जगतातील हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतात.

एमबीएचा अभ्यासक्रम देखील खूप लोकप्रिय आहे कारण तो विज्ञान, वाणिज्य कला इत्यादी सर्व विषयांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला आहे, म्हणजेच कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी एमबीए अभ्यासक्रम करू शकतो.

हा अभ्यासक्रम भारतासह जगातील अनेक देशांमध्ये खूप लोकप्रिय मानला जातो. हा असा अभ्यासक्रम आहे ज्यातून विद्यार्थी खूप प्रभावित आणि आकर्षित होतात.

MBA साठी तुम्ही खालील ब्रॅंचेस निवडू शकतात

 • Information Technology
 • supply chain management
 • agriculture business management
 • Healthcare Management
 • Finance
 • Human resources
 • Operation management
 • international business
 • Marketing
 • rural management
 • Human resources
 • international business
Source – Youtube

MBA चा फुल फॉर्म काय आहे ?

Master of Business Administration

MBA किती वर्षाचा कोर्स आहे ?

MBA 2 वर्षाचा कोर्स आहे

Team 360Marathi

Leave a Comment

close