Milkha Singh information in Marathi

Milkha Singh information in Marathi

Milkha Singh Marathi Mahiti

  • नाव : मिल्खासिंग
  • टोपण नाव : फ्लाईंग शिख
  • पत्नीचे नाव : निर्मल कौर
  • जन्म : 08/10/1935 लायलपूर , पाकिस्तान
  • शिक्षण : इयत्ता 9 वि पर्यंत
  • नोकरी : सेनादल पंजाब शासनात मानद क्रीडा संचालक
  • क्रीडाप्रकार : अथेलेटिक्स 200 मिटर, 400मीटर, 400 मीटर रिले

Milkha Singh Awards :

राष्ट्रीय कामगिरी


सुवर्ण : 200 मीटर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 1956 पतियाळा

रौप्यपदक : 400 मीटर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 1956 पतियाळा

विक्रमासह सुवर्ण पदक : 200 मीटर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 1958 कटक

विक्रमासह सुवर्णपदक : 400 मीटर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 1958 कटक

सुवर्ण : 200 मीटर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 1956 पतियाळा

सुवर्ण : 200 मीटर अथेलेटिक्स स्पर्धा 1956 ते 1961

सुवर्ण : 400 मीटर राष्ट्रीय अथेलेटिक्स स्पर्धा 1957 ते 1961

आशियाई कामगिरी …….

सुवर्ण : 200 मीटर , 1958 टोकियो , जपान ,

विक्रमासह सुवर्ण : 400 मीटर 1958 टोकियो , जपान ,

सुवर्ण : 400 मीटर 1962 जकार्ता , इंडोनेशिया ,

सुवर्ण : 04 बाय 400 मीटर रिले 1962 जकार्ता , जनडोनेशिया ,

आंतरराष्ट्रीय कामगिरी …..

सुवर्ण : 400 मीटर रिले भारत – पाक स्पर्धा , दिल्ली 1956 ,

400 मीटर भारत – पाक मैत्री रिले स्पर्धा , लाहोर 1966

ऑलम्पिक कामगिरी …

सहभाग : 1954 मेलबोर्ण , ऑस्ट्रेलिया , चौथे स्थान व ऑलम्पिक विक्रम : 1960 रोम , इटली ,

सहभाग : 1964 टोकियो , जपान ,

पुरस्कार : हेम्स करंडक 1959,
: पद्मश्री 1961 ,

Published By 360Marathi.in

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close