निरोप समारंभाचे भाषण हे एखाद्या विशिष्ट संस्था,किंवा समुदायातून निघून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला निरोप देण्याच्या प्रसंगी दिलेले भाषण आहे. या प्रकारचे भाषण सामान्यत: संस्थेतील प्रतिनिधी किंवा त्यातील अधिकारी व सोबत काम करणाऱ्या कर्मचारांकडून दिले जाते. आपल्याला ही अश्या प्रकारचं भाषण द्यायचे असेल तर या ब्लॉग मध्ये संपूर्ण भाषणाचा नमुना व एक पीडीएफ जोडली आहे.
निरोप समारंभ सूत्रसंचालन
स्वागतम स्वागतम स्वागतम
मी . . . . . . . . सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सरुवात करतो . . . .
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठीण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
स्थानापन्न करणे
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान . . . . . . . . हे स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- . . . . . . . . . . . . . . . . .
तशेच प्रमुख पाहुणे म्हणून. . . . . . . . . हे स्थान स्विकारतील अशी मी त्यांला विनंती करतो
प्रमुख पाहुणे:-
मार्गदर्शक:-
अतिथींच्या आगमनाने गहीवरले हे सेवा सदन
अतिथींच्या विनंती करुनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण . . .
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो की सरवती पूजन व दिपप्रज्वलन करावे तसेच. . . . . . . . यांना मी विनंती करतो की त्यांनी ध्वज पूजन करून ध्वज वंदन करावे
सरवती पूजन : दिपप्रज्वलन
पुन्हा पाहुण्यांचे मंचावर बसण्यास विनंती करणे व विध्यार्थाना
या कार्यास येऊन केले मोठे मन
तुम्हीच आहात आमचे खरे धन
तुमच्या स्वागताचे आले आहेत क्षण
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष . . . . यांचे स्वागत. . . . . हे करतील अशी मी त्यांला विनंती करतो
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे . . . . यांचे स्वागत. . . . . हे करतील अशी मी त्यांला विनंती करतो
यांचे स्वागत हे करतील
कार्यक्रम अध्यक्ष :- …………………….. …………………..
प्रमुख पाहुणे : – ……………………….. …………………..
: – ……………………….. …………………..
अतिथी देवो भव: म्हणून शब्द सुमनांनी स्वागत करण्यासाठी येत आहे
स्वागत गीत :- . . . . . . . . . . . . . . .
जीवनाचे सार कळते ग्रंथ व पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकेतून
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक………….. हे सादर करतील अशी मी यांना विनंती करतो
प्रास्ताविक :- . . . . . . . .
एक न एक दन
हासील कर ही लुंगा मंजिल
ठोकरे जहर थोडी ना है
जो खाकर मर जाऊंगा . . .
यशाची सूत्र
यशाचे फॉर्मुले
१) तुमचे ध्येय निश्चित करा. मला काय करायचयं, काय हायचयं, कुठे पोहचायचय, काय मळवायचंय हे आज, आता, ताबडतोब ठरवा…
२) या दृष्टीने प्रयत्न करा, यासाठी कोणाची मदत होईल, कोण साथ देईल, कोणती पुस्तके वाचावी लागतील, कोणाच सहकार्य घ्यावे लागेल या अनके गोष्टीची यादी करा.
विध्यार्थी मनोगते
बाेलके करण्यास हवे असते संभाषण
आधारासाठी हवे असते ते आश्वासन
योग्य दिशा मिळवण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन
मुख्य मार्गदर्शनाचे विचार . . . . . . .
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं…
पण सकंटाचा सामना करणंयाया हातात असतं…!!
कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे….
समुद्र गाठायचा असेल…..
तर खाच खळगे पार करावेच लागतील…!!!!
प्रमुख कार्यक्रमाचे पाहुणे आपले विचार व्यक्त करतील
प्रमुख पाहुणे:- . . . . . . . .
:- . . . . . . .
मार्गदर्शन:- . . . . . .
प्रत्येकाच्या मार्गदर्शन नंतर थोड बोलावं
ज्ञानरुपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय भाषणाचा
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष….. हे अध्यक्षीय भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो
अध्यक्षीय भाषण :- . . . . . . .
थेंबा थेंबाने तलाव भरतो
हाता हाता ने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
त्याचे मानले पाहिजेत आभार
आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन. . . . . हे सादर करतील अशी मी त्यांला विनंती करतो. . . . .
आभार प्रदर्शन:- . . . . . . . . . . . .
मंजिले मिले या ना मिले
ये किस्मत की बात है
पर कोशीष भी ना करे
येतो भाई गलत बात है. . . . .
म्हणून आपण आपले प्रयत्न सोडू नये . .
यात आपण आवश्यक तो बदल करू शकता, कार्यक्रमात सूत्रसंचालन करणाऱ्या ने भाष्य करण आवश्यक आहे
धन्यवाद……धन्यवाद……धन्यवाद……धन्यवाद……धन्यवाद……धन्यवाद……