Programming म्हणजे काय | Programming ( Coding ) information in Marathi

Programming म्हणजे काय : नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०Marathi या ब्लॉग वर. 

आज आपण Programming Languages बद्दल जाणून घेणार घेणार आहोत जसे प्रोग्रामिंग म्हणजे कायprogramming languages म्हणजे काय ? प्रोग्रामिंग language चे किती प्रकार असतात, कोणकोणत्या प्रोग्रामिंग भाषा आज मार्केट मध्ये आहे, यांचा उपयोग कुठं होतो आणि असं बरच काही..

म्हणून हि पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा

चला तर मग जाणून घेऊया प्रोग्रामिंग भाषेबद्दल..

Programming म्हणजे काय | what is programming in Marathi

सर्वात आधी आपण बघू प्रोग्रॅम म्हणजे काय,

मित्रांनो कॉम्पुटर एक इलेक्ट्रॉनिक device आहे, आणि आपण त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनातील काम सोपे करण्यासाठी करतो 

पण हा एक इलेक्ट्रॉनिक device असल्यामुळे तो मनुष्यरखा विचार करू शकत नाही, त्याला स्टेप बाय स्टेप instructions म्हणजे सूचना द्यावा लागता तेव्हा आपण संगणका कडून काही काम करून घेऊ शकतो 

मग या ज्या स्टेप बाय स्टेप instructions आपण त्याला देतो त्यालाच प्रोग्रॅम असं म्हणतात.. 

तसेच प्रोग्रामिंग ( कोडींग ) एक मार्ग आहे ज्याद्वारे संगणकाला एका विशिष्ट ऑर्डर मध्ये instructions दिल्या जातात कि काय करायचं आहे,

जो हे प्रोग्रॅम्स बनवतो त्याला आपण प्रोग्रामर म्हणतो…

आता प्रोग्रामिंग languages म्हणजे काय मग ?

तर आपण ज्या language म्हणजे ज्या भाषेचा वापर करून संगणकाला या instructions देतो तिलाच प्रोग्रामिंग languages म्हणतात जसे c, c++, Java, Python या प्रोग्रामिंग भाषा आहेत..

आशा करतो तुम्हाला समजलं असेल कि प्रोग्रामिंग म्हणजे काय आणि प्रोग्रामिंग भाषा म्हणजे काय 

आता पुढे पाहूया कि प्रोग्रामिंग language चे किती प्रकार असतात,

प्रोग्रामिंग language चे प्रकार :

 प्रोग्रामिंग language चे २ प्रकार असतात,

  1. low level language 
  2. high level language 

Low Level Language : 

याला मशीन language सुद्धा म्हटले जाते. low level  language मध्ये बायनरी नंबर्स वापरले असतात म्हणून हि भाषा समजण्यास कठीणअसते म्हणून हिला low level language म्हणतात 

Low Level Language चे सुद्धा २ प्रकार असतात :

  • Machine Language 
  • Assembly Language 

High Level Language : 

आपण पाहिलं कि Low Level Language मध्ये बायनरी नंबर जसे ० आणि १ असतात आणि म्हणून हि समजण्यास कठीण असते 

पण High Level Language मध्ये मात्र तस नाही. 

यात इंग्लिश शब्द असतात जर printf, scanf, if ,else switch , int, float etc 

high Level Language मध्ये जरी इंग्लिश शब्द असले तरी संगणकाला फक्त बायनरी भाषा समजते जसे ० आणि १ म्हणून हे इंग्लिश शब्द बायनरी मध्ये translate करण्यासाठी compiler वापरला जातो 

Example : java, python, javascript, php, etc

कोण कोणत्या प्रोग्रामिंग languages आजच्या काळात वापरल्या जातात 

सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामिंग languages 

  • Python 
  • Java
  • Javascript 
  • c#, c++ 
  • swift 
  • Ruby 

या भाषा सर्वात जास्त वापरल्या जातात…

ऑनलाईन प्रोग्रामिंग कशी शिकावी :

जर तुम्हाला ऑफलाईन प्रोग्रामिंग शिकायची असेल किंवा प्रोग्रामिंग या क्षेत्रात करियर करायच असेल तर तुम्ही Computer Science करू शकतात..

पण जर तुम्हाला ऑनलाईन प्रोग्रामिंग शिकायची असेल तर तुम्ही खालील माध्यमातून शिकू शकतात 

या वेबसाईट वरून आधी बेसिक शिका आणि नंतर सराव साठी खालील वेबसाईट वापरा 

  • Hacker Rank 
  • Code chef 
  • Top Coder 
  • Code forces 
  • Geek Coding Challenge 
  • Data camp 
  • Hacker Earth 

प्रोग्रामिंग शिकल्यानंतर तुम्ही काय बनू शकतात 

प्रोग्रामिंग शिकल्यानंतर खालील क्षेत्रात तुम्ही करियर करू शकतात..

  • Web Development 
  • Software Development 
  • App Developer 
  • Data Scientist
  • Computer System Engineer 
  • Database administrator
  • System Programmer etc 

 Programmers ची सॅलरी ४ लाख तर ९ लाख असते आणि experience डेव्हलपर त्यापेक्षा हि जास्त कमवू शकतो.

Programming म्हणजे काय | Programming ( Coding ) information in Marathi

Also Read :

निष्कर्ष :

आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की Programming म्हणजे काय | Programming ( Coding ) information in Marath

आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा

आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या 

धन्यवाद ( Team 360 Marathi )

Leave a Comment

close