Python प्रोग्रामिंग भाषा म्हणजे काय : मित्रांनो तुम्हाला जर Technology क्षेत्रात आवड असेल किंवा प्रोग्रामिंग कोडींग बद्दल माहिती असेल तर तुम्ही python बद्दल नक्की ऐकले असेल.
आज आपण python प्रोग्रामिंग भाषा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, जसे Python प्रोग्रामिंग काय आहे ? python भाषेचा उपयोग कश्यासाठी करतात ? आणि तुम्ही कश्या प्रकारे python भाषा शिकू शकतात आणि programmer बनू शकतात
चला तर मग जाणून घेऊया python या प्रोग्रामिंग भाषेबद्दल
Python Language information in Marathi | Python प्रोग्रामिंग भाषा म्हणजे काय
Python एक high level programming language आहे जिचा वापर web development, app development, artificial intelligence, data science मध्ये केला जातो.
python ची सुरवात १९८० मध्ये झाली होती आणि आज हे भाषा top programming language च्या लिस्ट मध्ये टॉप वर येते..
याच कारण हेच कि python हि भाषा शिकण्यास खूप सोपी आहे, फास्ट आहे, आणि सुरक्षित सुद्धा आहे,
python programmers च्या वाढत्या मागणीमुळे आज खूप संधी सुद्धा नौकरी साठी मिळत आहे.
python भाषेचा उपयोग कश्यासाठी करतात
जवळजवळ IT क्षेत्रात प्रत्येक development कंपनी मध्ये हि भाषा वापराली जाते..
तर खालील काही मुख्य क्षेत्र आहे ज्यात python चा वापर मोठ्या प्रमाणात होतो..
- Web Development
- App Development
- Cyber Security
- Software Development
- Data Science
- Artificial Intelligence
- Machine Learning
- Web scraping
python भाषा कशी शिकावी ?
तुम्ही २ माध्यमातून python प्रोग्रामिंग भाषा शिकू शकतात ऑफलाईन आणि ऑनलाईन
ऑनलाईन : जर तुम्हाला online python programming language शिकायची असेल तर तुम्ही paid courses घेऊ शकतात, अश्या खूप website आहेत ज्यावर तुम्ही पैसे देऊन कोर्सेस करू शकतात जसे Udemy.com
जर तुम्हाला ऑनलाईन फ्री मध्ये शिकायचं असेल तर तुम्ही youtube वर tutorials बघू शकतात
youtube वर सुद्धा अशे खूप चॅनेल्स आहेत खूप चांगल्या पध्द्तीने python भाषा शिकवतात जसे ( Codewithharry ) या चॅनेल वर तुम्ही python बेसिक पासून तर advanced पर्यंत शिकू शकतात
ऑफलाईन : जर तुम्हाला ऑफलाईन शिकायची असेल तर तुमच्या एरिया मध्ये इन्स्टिटयूट जॉईन करू शकतात जे प्रोग्रामिंग शिकवता, किंवा तुम्ही कॉम्पुटर science ला admission घेऊ शकतात
Python Developer ची सॅलरी किती असते ?
upgrad.com या वेबसाईट नुसार average python डेव्हलपर ची सॅलरी ४ लाख तर ९ लाख असते आणि experience डेव्हलपर त्यापेक्षा हि जास्त कमवू शकतो..
निष्कर्ष
आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की Python प्रोग्रामिंग भाषा म्हणजे काय ( Python Language information in Marathi )
आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा
आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या
धन्यवाद
Nice