रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Marathi Status Wishes Quotes SMS Shayari Images

भावा-बहिणींमधील सण म्हणजे राक्षबंधन. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते, रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.

या दिवशी बरेच लोक रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतात, म्हणून आम्ही या पोस्ट मध्ये काही रक्षाबंधन मराठी स्टेटस, फोटो, शायरी शेयर केले आहेत, जे तुम्ही सोशल मीडिया वर शेयर करू शकतात..

Raksha Bandhan Marathi Status

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Marathi Status Wishes Quotes SMS Shayari Images
दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
Happy Rakshabandhan
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Marathi Status Wishes Quotes SMS Shayari Images
रक्षाबंधन निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Marathi Status Wishes Quotes SMS Shayari Images
दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Marathi Status Wishes Quotes SMS Shayari Images

रक्षाबंधनाच्या मराठी स्टेटस

राखी बांधून हातात
बहिण ओवळे भावाला..
भरुन साखर तोंडात
जीव लावेल भावाला..
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Marathi Status Wishes Quotes SMS Shayari Images
आईने दिला जन्म..
पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी..
काही तरी केले होते पूण्य म्हणूनच
तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Marathi Status Wishes Quotes SMS Shayari Images
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात..,
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवर ही,
असेल माझी तुझी साथ…
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!
Also Read : Rakshabandhan Essay in marathi

raksha bandhan marathi charoli

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
भांडण, राग, दोस्ती..
प्रेम, काळजी, मस्ती…
म्हणजे भाऊ बहीण!
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Marathi Status Wishes Quotes SMS Shayari Images

रक्षाबंधनाच्या मराठी शायरी

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत राहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Marathi Status Wishes Quotes SMS Shayari Images
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी

Raksha bandhan marathi status wishes quotes sms

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण-भावाचा पवित्र सण…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो
पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम
अगदी जबाबदारीने पार पाडतोस.
हैप्पी रक्षा बंधन दादा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Marathi Status Wishes Quotes SMS Shayari Images
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ती फक्त बहीण असते जी आईने घराबाहेर
काढल्यानंतरही तुम्हाला घरी घेण्यासाठी धडपडत असते.
हैप्पी रक्षा बंधन
ना तोफ ना तलवार
मी तर फक्त घाबरतो
माझ्या ताईला फार,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दूर असलास म्हणून काय झाले
हातावर खरीखुरी राखी नसली तरी
मनाने मी कायम तुझ्या मनगटावर
कायमची राखी बांधली आहे.
हैप्पी रक्षा बंधन

राखी बांधून हातात,बहिण ओवळे भावाला..
भरून साखर तोंडात जीव लावेल भावाला…
निराळ्या मायेचा झरा ,कायम असाच भरलेला..
वाहत राहो निखळपणे ,शुभेच्छा बहिण-भावाला..
.!!! राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

Funny Raksha Bandhan Marathi Status Quotes

बाबू, शोना, बच्चा बोलणारी
Girlfriend तरी तुमचा साथ
सोडून देईल
पण कुत्रा, हरामी, पागल बोलणारी
बहिण कदी तुमचा साथ
सोडणार नाही.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Marathi Status Wishes Quotes SMS Shayari Images
रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा डिअर
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Marathi Status Wishes Quotes SMS Shayari Images

Raksha bandhan marathi status video download

Source : Youtube.com

रक्षाबंधन काय आहे ?

रक्षा बंधन हिंदू धर्मातील बहीण भावाचा एक सण आहे.

रक्षा बंधन 2021 date कधी आहे

रक्षा बंधन 22 ऑगस्ट 2021 तारखेला आहे

आशा करतो कि तुम्हाला हे रक्षा बंधन मराठी संदेश आवडले असतील, शेयर नक्की करा

आणि आमच्या कडून देखील तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

धन्यवाद

Team 360Marathi.in

Leave a Comment

close