मित्रांनो आज आपण “रक्तदान करणाऱ्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र” या विषयावर पत्र लेखन करणार आहोत.आम्ही तुमच्या साठी येथे या विषयावर काही नमुने दिले आहेत, ते बघून तुम्ही अशा काही विषयावर मिळते जुळते पत्र लेखन करू शकतात. या प्रकारचे पत्र अनौपचारिक पत्र लेखन अंतर्गत येतात.
आम्हीही खाली दिलेले पत्र लेखनाचे नमुने हे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असू शकतील.
चला तर सुरु करूया,
(पत्र क्र.१) रक्तदान करणाऱ्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र
नेहरू नगर,
नाशिक,
तारीख: २-१-२०२२
प्रिय सुबोध,
माझी तब्येत चांगली आहे, आशा आहे की तुम्ही देखील बरे आणि निरोगी असाल. खरे तर या पत्राद्वारे मला तुझी प्रशंसा करायची आहे की, आमच्या परिसरात मागे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. ज्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील लोक येथे येऊन लोकहितासाठी रक्तदान करत होते आणि त्यात तू देखील होतास. रक्तदान हे सर्वात मोठे दान आहे. आणि त्यातून पुण्य आणि आशीर्वादही मिळतात. आणि तू ते आशीर्वाद मिळवलेस आणि कोना गरजु ला तुझ्या या श्रेष्ठ दानामुळे नक्कीच मदत होईल यात शंका नाही.
म्हणूनच आपण थोडे रक्तदान केले पाहिजे. तुमचे रक्त दूषित असल्यास किंवा तुम्हाला इतर कोणतेही रक्त रोग असल्यास. मग तुम्ही तुमचे रक्तदान करू शकत नाही. आणि जर तुमचे रक्त पूर्णपणे स्वच्छ आणि शुद्ध असेल. त्यामुळे कृपया रक्तदान करा.
तुमचा प्रिय मित्र
नेतन
- (३ पत्र) विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल तुमच्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा
- (३ पत्र नमुने) चित्रकला स्पर्धेत मित्राचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र
(पत्र क्र.२) रक्तदान करणाऱ्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्राचा नमुना
साईकला – ९५
धात्रक फाटा,
नाशिक
प्रिय चेतन,
नमस्कार,
तू कसा आहेस? आशा करतो कि तू स्वस्थ असशिल, मी देखील छान आहे. पत्र लिहिण्यास कारण असे कि मला समजले कि तू रक्त दान केलेस, ऐकून अतिशय आनंद झाला. फार पुण्याचं असं काम तुझ्या कडून झालं आहे, आणि यासाठी तुझे अभिनंदन. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे म्हणतात कारण यामुळे कोणाचा तरी जीव आपण वाचवण्यात हातभार लावतो.
अजून एक सांगेल कि, जसे तू हे रक्तदान केले तसे तुझ्या मित्रांना देखील या बद्दल सांग आणि रक्तदानाचे महत्व पटवून दे, कारण नेहेमी आपण बघतो कि रक्तदान शिबिरात लोकांना आग्रह करून बरजबळी बोलवावे लागते, आणि हे अतिशय चुकीचे आहे. म्हणून तू एक पाऊल उचल आणि रक्तदानाबद्दल जागरूकता निर्माण कर.
पुन्हा एकदा तुझे खूप खूप अभिनंदन आणि स्वस्थ रहा. घरी आई वडिलांना माझा नमस्कार सांग.
तुझा मित्र ,
वैभव
आमच्या इतर पोस्ट,
- औपचारिक पत्र लेखन म्हणजे काय, महत्व, स्वरूप, नमुने | Formal Letter Writing In Marathi
- (५ पत्र नमुने) तुमच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा
- शाळेची शुल्क माफी साठी विनंती अर्ज /पत्र | मुख्याध्यापकांना विनंती पत्र
- वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करणारे ४ पत्र
- शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना
Team, 360Marathi.in