(Free PDF) शनिवारवाडा इतिहास। Shaniwar wada History। Shaniwar wada book free pdf download

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत शनिवार वाड्याचा इतिहास. जर तुम्हाला Shaniwar wada book free pdf download करायची असेल तर हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल.

Shaniwar wada Book Marathi Summery-

Shaniwar wada book free pdf download- मराठा साम्राज्याचा इतिहास म्हंटलं कि पेशवे हे नाव आपल्या डोळ्यासमोर नक्की उभे राहते , असे त्यातले एक मराठा दौलतीचे प्रधानपंत श्रीमंत थोरले बाजीराव , मराठे शाहीचा तारणहार महापराक्रमी , महासेनापती. अवघे चाळीस वर्षे तेजस्वी वर्षे लाभलेले त्यातही वीस वर्षे घोडदौड करीत एकही लढाई न हरलेले अजिंक्यविर आणि श्री छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे मराठी साम्राज्यात रूपांतर करण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेले एक महावीर पुरुष म्हणजेच पहिला बाजीराव पेशवा यांच्या घराण्याच्या इतिहासाचा हाच तो साक्षीदार शनिवार वाडा.

18 व्या शतकामध्ये मराठा साम्राज्य जेव्हा सर्वोच शिखरावर पोहोचले होते तेव्हा याच ऐतिहासिक शनिवार वाड्यामधून हिंदुस्तानच्या राजकांरणाची सूत्रे हलवली जात होती, मराठा साम्राज्याचा सुवर्ण विस्तार आणि त्याची संध्याकाळहि ह्या वाड्याने अनुभवली आहे असा हा शनिवार वाडा , हे पुस्तक वाचतांना तो सर्व इतिहास तुमच्या नजरेसमोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही .

Shaniwar wada Marathi Book Information-

LanguageMarathi
BindingPDF (E- Book)
Writer Ganesh Hari Khare
Pages५१
Summery१८ व्या शतकामध्ये मराठा साम्राज्य जेव्हा सर्वोच शिखरावर पोहोचले होते तेव्हा याच ऐतिहासिक शनिवार वाड्यामधून हिंदुस्तानच्या राजकांरणाची सूत्रे हलवली जात होती, मराठा साम्राज्याचा सुवर्ण विस्तार आणि त्याची संध्याकाळहि ह्या वाड्याने अनुभवली आहे असा हा शनिवार वाडा , हे पुस्तक वाचतांना तो सर्व इतिहास तुमच्या नजरेसमोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.

Shaniwar wada Book Free PDF Download Here-

शनिवार वाडा पुस्तकाची pdf file download करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा

Shaniwar Wada History Video-

Leave a Comment

close