(Free PDF) एक होता कार्व्हर पुस्तक PDF। Ek Hota Carver Book Marathi PDF। Ek Hota Carver By Veena Gavankar

आज आम्ही तुमच्या सोबत एक Ek Hota Carver book marathi pdf शेअर करणार आहोत तेही अगदी मोफत, म्हणून जर तुम्हाला Ek Hota Carver book by Veena Gavankar free download करायचे असेल तर शेवटपर्यंत ही पोस्ट वाचा तुम्हाला हे पुस्तक अगदी मोफत प्राप्त होईल.

Ek Hota Carver Book Marathi Summery-

नमस्कार मित्रांनो, शास्त्रन्य म्हणाल कि तुमच्या डोळ्यासमोर काय दिसते , प्रयोग करणारा , समोर अनेक रसायने असणारा त्यांच्या साहाय्याने सतत काही करणारा ,कोनातही न मिसळणारा , एकांत राहणारा, अशी प्रतिमा आपल्यासमोर तयार झालेली असते . परंतु मित्रानो शास्रण्या म्हंटल्यावर तुमच्या समोर कधी शेतकरी उभा राहिलाय , शेतीत काम करणारा शेतीवर प्रयोग करणारा ते लोकांना समजावुन सांगणारा अस कधी आलाय समोर ?

प्रयोगशील शेतकरी एक प्रकारे शास्त्रण्याच असतो , फक्त तो लोकांपर्यंत पोहोचणं ते जास्त म्हणत्वाच असत
आता तुम्ही म्हणाल अस कोठे असतं असं आम्हाला कोणी दिसतच नाही , असे अनेक आहेत आणि त्या अनेकांमधील एक होता कार्व्हर. लेखिका विना गवाणकर यांनी सुरेख शब्दांनी त्यांचं जीवनचरित्र सांगितलेले आहे , असामान्य व्यक्तिमत्व असतांना सुद्धा साधं आयुष्य कस जगता येत याचा हा पाठ आहे .

श्री. कृष्णाने अर्जुनाला गीतेत सांगितलेले माहितीये , कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा मात्र हे प्रत्यक्ष जीवनात फार कमी लोक आणू शकतात , कार्व्हर हे त्यापैकी एक होते. आपण आयुष्यात निसर्गाशी एकरूप होता होता नेमक जगावं कस याच हे उत्तम उदाहरण आहे .
मित्रानो हे पुस्तक वाचल्यानंतर निसर्गाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन निश्चितपणे बदलू शकतो.

Ek Hota Carver Book Information-

LanguageMarathi
BindingPDF (E- Book)
PublisherRajhansa Prakashan
Pages184
Summeryप्रयोगशील शेतकरी एक प्रकारे शास्त्रण्याच असतो , फक्त तो लोकांपर्यंत पोहोचणं ते जास्त म्हणत्वाच असत
आता तुम्ही म्हणाल अस कोठे असतं असं आम्हाला कोणी दिसतच नाही , असे अनेक आहेत आणि त्या अनेकांमधील एक होता कार्व्हर. लेखिका विना गवाणकर यांनी सुरेख शब्दांनी त्यांचं जीवनचरित्र सांगितलेले आहे , असामान्य व्यक्तिमत्व असतांना सुद्धा साधं आयुष्य कस जगता येत याचा हा पाठ आहे .
Ek Hota Carver Book PriceAmazon (192 Rs)
Flipkart (250 Rs)
PDF FREE ( You can Download PDF File)

Ek Hota Carver Book Marathi PDF Free Download-

Ek Hota Carver Marathi Audiobook-

https://www.youtube.com/watch?v=TySeYF9-TBM&list=PLFe1dhvpRIiM-BEITQYqdhRkqbVhdzRWx&index=5

Other Posts,

Team, 360Marathi.in

4 thoughts on “(Free PDF) एक होता कार्व्हर पुस्तक PDF। Ek Hota Carver Book Marathi PDF। Ek Hota Carver By Veena Gavankar”

  1. Thank you for free PDF. nice book, I love this book . It teach us how live life in simplicity. And believe in improvement of our own people. He sacrifice every precious opportunity just for improvement of his people. Amzing and inspiring personality. Thanks once again.

    Reply

Leave a Comment

close