दरवर्षी आपण तिरंगा फडकवून मोठ्या दिमाखात आणि उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करतो. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन हा सोशल डिस्टंसिंग आणि इतर नियमांचे पालन करुन साजरा करावा लागत आहे. पण काळजी करु नका. कारण, तुम्ही घरी राहून सोशल मीडियात Independence day wishes SMS, Msg, Quotes, स्टेटस मराठीमध्ये ठेवून स्वातंत्र्यदिन साजरा करु शकता.