swatantra dinachya hardik shubhechha banner & Images

swatantra dinachya hardik shubhechha banner & Images

दरवर्षी आपण तिरंगा फडकवून मोठ्या दिमाखात आणि उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करतो. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन हा सोशल डिस्टंसिंग आणि इतर नियमांचे पालन करुन साजरा करावा लागत आहे. पण काळजी करु नका. कारण, तुम्ही घरी राहून सोशल मीडियात Independence day wishes SMS, Msg, Quotes, स्टेटस मराठीमध्ये ठेवून स्वातंत्र्यदिन साजरा करु शकता.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close