महाराष्ट्र टेट अभ्यासक्रम 2021 PDF | TET Exam Syllabus PDF in Marathi

TET Exam Syllabus PDF in Marathi : Maha TET परीक्षा 2021 मध्ये बसलेल्या सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही आज या पोस्ट मध्ये महाराष्ट्र टेट परीक्षेच्या अभ्यासक्रमाची माहिती दिलेली आहे.

आम्ही नवीनतम आणि अधिकृत महाराष्ट्र Maha TET परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न अपलोड केला आहे. उमेदवार खालील विभागांमध्ये महाराष्ट्र Tet Maha tet मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेची PDF लिंक देखील मिळवू शकतात. उमेदवार त्या लिंकवर क्लिक करून सहज आणि मुक्तपणे महाराष्ट्र Maha tet अभ्यासक्रम PDF डाउनलोड करू शकतात.

TET Exam Syllabus PDF in Marathi

Name Maharashtra State Examination Council, Pune
Websitehttp://mahatet.in/
परीक्षेचे नावTeacher Eligibility Test (TET)
परीक्षेचा प्रकारState Level Entrance Examination
वर्ष2021-2022
राष्ट्रमहाराष्ट्र
Application Modeऑनलाईन
keywords MAHA TET Syllabus 2021 in Marathi
परीक्षेची तारीख21st November 2021

महाराष्ट्र टेट अभ्यासक्रम 2021 PDF Download

Maharashtra TET notification Pdf

Maharashtra MAHA TET Syllabus

exam syllabus image -
exam image -

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चे वेळापत्रक 

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दिनांक
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – १ २१/११/२०२१
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – २२१/११/२०२१  

Maharashtra TET Previous Question Papers Pdf Download

खाली तुम्हाला Maha TET परीक्षा 2021 च्या सरावासाठी मागील वर्षाच्या प्रश्न आणि उत्तर पत्रिका दिल्या आहेत.

Maha TET Previous Year Paper Pdf 2013

Maha TET Previous Year Paper Pdf 2014

Maha TET Previous Year Paper Pdf 2015

Maha TET Previous Year Paper Pdf 2016

Maha TET Previous Year Paper Pdf 2017

Maha TET Previous Year Paper Pdf 2018

Maha TET Previous Year Paper Pdf 2019

निष्कर्ष :

आशा करतो कि तुम्ही TET Exam Syllabus Marathi PDF डाउनलोड केल्या असतीलच, हि पोस्ट तुमच्या महाराष्ट्र टेट परीक्षेची तयारी करण्याऱ्या मित्रांसोबत नक्की शेयर करा.

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close