(PDF) यश तुमच्या हातात। Yash Tumchya Hatat Book । You Can Win ।

नमस्कार मित्रांनो, अत्यंत प्रसिद्ध शिव खेरा यांचे पुस्तक You Can Win चे मराठीत भाषांतर Yash Tumchya Hatat Book हे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Yash Tumchya Hatat Book Summary:

तुम्हाला जर वाटले की तुम्ही पराभूत होणार तर तुम्ही नक्कीच पराभूत होणार जर तुम्हाला वाटले की तुमच्यात धैर्य नाही तर खरोखरच तुमच्यात धैर्य नसणार तुम्हाला जिंकायचं तर आहे पण जिंकणार नाही असं वाटत असेल तर तुम्ही जिंकणार पण नाहीच. कारण जगात आपल्याला असा दिसून येत यश हे माणसाच्या इच्छेपासूनच सुरु होत. यश किंवा अपयशाच मूळ आपल्या मानसिकतेत असत. शेवटी तोच जिंकतो जो ठरवतो कि मी जिंकणारच. ह्या काही ओळी आहे माननीय लेखक शिव खेरा सर यांच्या you can win चे मराठीत भाषांतर आपण Yash Tumchya Hatat Book या पुस्तकातील.
हे पुस्तक वाचतांना तुम्हाला सकारात्मकतेचा स्त्रोत समजून येईल हे नक्की. Winners don’t do different things, they do things differently हे लेखकाचं प्रसिद्ध वाक्य तुम्ही ऐकलेच असाल हे ह्याच पुस्तकातील आहे.
पुस्तकातील आठही भागात लेखकांनी आपल्याला नेमक काय सांगायचं हे काही ठिकाणी कथेद्वारे तर काही ठिकाणी विशिष्ट उदा. देऊन अगदी उत्तम रित्या स्पष्ट केले आहे. ध्येय लहान असो या मोठं ते पूर्ण करण्याच्या प्रवासात काही महत्त्वाचे टप्पे असतात जे ह्या पुस्तकात समर्पक पणे मांडले आहे.

Yash Tumchya Hatat Book Summary:

LanguageMarathi
BindingPdf
PublisherMacmillan India Ltd.
Pages313
Summaryहे पुस्तक वाचतांना तुम्हाला सकारात्मकतेचा स्त्रोत समजून येईल हे नक्की. Winners don’t do different things, they do things differently हे लेखकाचं प्रसिद्ध वाक्य तुम्ही ऐकलेच असाल हे ह्याच पुस्तकातील आहे.
पुस्तकातील आठही भागात लेखकांनी आपल्याला नेमक काय सांगायचं हे काही ठिकाणी कथेद्वारे तर काही ठिकाणी विशिष्ट उदा. देऊन अगदी उत्तम रित्या स्पष्ट केले आहे. ध्येय लहान असो या मोठं ते पूर्ण करण्याच्या प्रवासात काही महत्त्वाचे टप्पे असतात जे ह्या पुस्तकात समर्पक पणे मांडले आहे.

Yash Tumchya Hatat Book Download Here:

धन्यवाद

Others

Leave a Comment

close