Function Keys Information in Marathi : जर तुम्ही संगणक वापरात असाल, तर तुम्ही function key बद्दल नक्की एकल असेल किंवा कीबोर्ड वर जे F1 तर F12 पर्यंत बटन असता, त्याबद्दल तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल कि ते काय असतात किंवा त्यांचा उपयोग कश्यासाठी होतो,
Function Keys Information in Marathi
नमस्कार मित्रांनो ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आज या पोस्ट मध्ये आम्ही Keyboard Function Keys बद्दल माहिती देणार आहोत,
सर्वात आधी पाहूया कि कीबोर्ड मध्ये function key कश्या दिसतात
फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे F1 तर F12 यांनाच function key म्हणतात
F1 Function Key :
जेव्हा तुम्ही कॉम्पुटर किंवा लॅपटॉप सुरु करतात, तेव्हा तुम्ही F१ चा वापर करून सेटिंग मध्ये जाऊ शकतात,
किंवा जर तुम्हाला एखाद्या सॉफ्टवेअर विषयी जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही F१ चा वापर करून शॉर्टकर्ट मध्ये तू काम करू शकतात
F2 Function Key :
F2 या function key चा वापर folder चा नाव बदलण्यासाठी केला जातो,
समजा तुम्हाला जर एखाद्या फाईल किंवा फोल्डर च नाव बदलायच असेल तर तुम्हाला आधी त्या फाईल किंवा फोल्डर ला rename या ऑपशन वर जाऊन
नाव बदलावं लागत.
पण तुम्ही F2 चा वापर करून ते काम शॉर्टकट ,मध्ये करू शकतात.
F3 Function Key :
F३ या function key चा वापर सर्च बॉक्स उघडण्यासाठी होतो,
आणि समजा जर तुम्ही वर्ड किंवा गूगल chrome वापरत असाल आणि त्यात वेब पेज मध्ये एखादा शब्द शोधायचा असेल तर तुम्ही F३ key प्रेस करू शकतात आणि तो शब्द type करू शकतात, जसे खालील फोटो मध्ये दिलेले आहे..
F4 Function Key :
F४ या function key चा वापर तुम्ही Alt या key सोबत करू शकतात,
जे तुम्हाला एखादा सॉफ्टवेअर बंद करायच असेल तर एका सोबत Alt आणि F४ key दाबून तुम्ही हे करू शकतात,
आणि Alt + F४ key प्रेस करून कॉम्पुटर shut down देखील करू शकतात..
F5 Function Key :
F5 या function key चा वापर तुम्ही कॉम्पुटर रिफ्रेश करण्यासाठी करू शकतात, आणि browser मध्ये सुद्धा वेबसाइट रीलोड करण्यासाठी वापरू शकतात
F6 Function Key :
F6 या function key चा वापर तुम्ही कॉम्पुटर मधील किंवा स्पीकर चा आवाज कमी करण्यासाठी वापरू शकतात.
तसेच browser मध्ये वेगवेगळ्या वेबसाईट वर जाण्यासाठी ( टॅब change करण्यासाठी ) वापरू शकता
F7 Function Key :
F7 या function key चा वापर तुम्ही कॉम्पुटर मधील किंवा स्पीकर चा आवाज वाढवण्यासाठी होतो.
तसेच याचा सर्वात जास्त उपयोग तुम्हाला ms office मध्ये पाहायला मिळतो.
जेव्हा तुम्ही typing करतांना चुका करतात तेव्हा F6 Function Key press करून तुम्ही spelling चेक करू शकतात आणि ग्रामर देखील चेक करू शकतात.
F8 Function Key :
F8 या function key चा वापर तुम्ही कॉम्पुटर विंडो सेटअप मोड मध्ये जाण्यासाठी करू शकतात.
आणि F8 चा वापर वर्ड मध्ये टेक्स्ट ला सिलेक्ट करण्यासाठी देखील केला जातो.
F9 Function Key :
F9 या function key चा वापर वर्ड मध्ये document रिफ्रेश करण्यासाठी केला जातो
F10 Function Key :
F10 या function key चा वापर कोणत्या हि सॉफ्टवेअर च्या menu बार ऍक्टिव्ह करण्यासाठी केला जातो.
काही लॅपटॉप मध्ये याचा उपयोग brightness adjust करण्यासाठी केला जातो.
F11 Function Key :
F११ या function key चा वापर फक्त browser ला full screen मध्ये बघण्यासाठी केला जातो..
F12 Function Key :
F११ या function key चा वापर ms वर्ड मध्ये फाईल save करण्यासाठी केला जातो
conclusion :
आज आपण Function Keys ची माहिती जाणून घेतली. आशा करतो तुम्हाला समजली असेल..
इतर पोस्ट