हरतालिका शुभेच्छा मराठी :फोटो, स्टेटस, wishes | Hartalika Marathi Wishes Status Quotes Images

हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी.पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका ‘ असे म्हणतात.

गणपती बाप्पांचं आगमन आता अवघे एक दिवसावर येऊन ठेपलं आहे, आजच्या दिवशी एक महत्त्वाचा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. तो म्हणजे हरतालिकेचा.

यंदा १० सप्टेंबर २०२१ रोजी गणेश चतुर्थी आहे तर आज ९ सप्टेंबर रोजी हरतालिका आहे. हरतालिका हे एक व्रत आहे. जे विशेषत: महिला करतात.

या व्रताच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज या पोस्ट मध्ये Hartalika wishes in marathi, हरतालिका शुभेच्छा मराठी , Hartalika quotes in marathi, Hartalikechya Hardik Shubhechha, hartalika teitiya wishes in marathi, हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत..

हरतालिका हार्दिक शुभेच्छा मराठी

देवी पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहू दे!
आपल्याला हरतालिकेच्या खूप-खूप शुभेच्छा

*****

हरतालिकाचा हा सण..
तुमच्या जीवनात नव चैतन्य आणो,
तुमच्या पती आणि परिवारचे सुकल्याण होवो,
व तुमच्या शरीर आणि आत्म्याला शुद्ध करो
अशी देवी हरतालिके ला प्रार्थना.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा

हरतालिका शुभेच्छा मराठी :फोटो, स्टेटस, wishes | Hartalika Marathi Wishes Status Quotes Images

*****

तिच्या मनी असे एक आशा, होऊ नये तिची निराशा
सर्व इच्छांची पूर्ती होवो,समृद्धी घेऊन आली हरतालिका
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!

*****

अक्षय राहो सौभाग्य द्यावा देवा असा वर
या हरतालिका व्रताचे मिळो सुफळ सत्वर!
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

हरतालिका शुभेच्छा मराठी :फोटो, स्टेटस, wishes | Hartalika Marathi Wishes Status Quotes Images

*****

संकल्प शक्तीचे प्रतीक,
अखंड सौभाग्याची प्रार्थना,
हरतालिका सणानिमित्त पूर्ण होवो
तुमच्या सर्व इच्छा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!

*****

वातावरणात गारवा आहे,
आनंदी आनंद झाला आहे,
हरतालिकेच्या या दिवशी,
प्रेमाचा दिवस आला आहे,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

*****

आला रे आाला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!

*****

हरतालिकेचा आनंद मनी दाटला,
हर्ष आनंदोत्सवाचा क्षण हा आला,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

*****

आई पार्वती आणि शंकर देवा चा
दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात
सुख, शांती, समृद्धी, ख़ुशी
आणि चांगले स्वास्थ्य आणो.
अशी माझी देवा जवळ प्रार्थना.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा

हरतालिका शुभेच्छा मराठी :फोटो, स्टेटस, wishes | Hartalika Marathi Wishes Status Quotes Images

*****

हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

हरतालिका हा सण,
स्त्रियांचा आपल्या पती बद्दल प्रेम
आणि त्याग दर्शविणारा आहे.
आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो
व भगवान शिव प्रमाणे
एक शक्तिशाली व प्रेमळ पती लाभो
हि आमची सदिच्छा.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा

हरतालिका शुभेच्छा मराठी :फोटो, स्टेटस, wishes | Hartalika Marathi Wishes Status Quotes Images

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close