दगडूशेठ गणपती ऑनलाईन दर्शन । Dagdushet Ganpati Online Darshan

दगडूशेठ गणपती ऑनलाईन दर्शन : सलग दुसऱ्या वर्षी, पुण्यातील प्रमुख गणपती मंडळांपैकी एक असलेल्या दगडूशेठ गणपती मंडळाने उत्सव रद्द करण्याचा आणि दहा दिवसांचा उत्सव मुख्य मंदिरामध्येच आयोजित करून साधा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तथापि, मंडळ ऑनलाईन दर्शन घेणाऱ्या भक्तांसाठी बाप्पाचे “वर्धित वास्तव” दर्शन सादर करत आहे कारण मंडळासाठी गणपती उत्सवांचे हे 129 वे वर्ष आहे आणि कोविडच्या काळात पुणेकरांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे

म्हणून या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सांगू कि दगडूशेठ गणपती ऑनलाईन दर्शन कसे घ्यावे, तर चला सुरु करूया आणि पाहूया

दगडूशेठ गणपती ऑनलाईन दर्शन कसे घ्यावे

दगडूशेठ गणपती चे ऑनलाईन दर्शन घेण्याकरता खालील स्टेप्स फोल्लोव करा

1 ) दगडूशेठ गणपती चे ऑनलाईन दर्शन किंवा प्रसारण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर होणार आहे, त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Click Here : https://www.dagdushethganpati.com/live-darshan-01/

2 ) वरील लिंक वर क्लिक केल्या नंतर तुम्ही या पेज वर याल
screencapture dagdushethganpati live darshan 01 2021 09 08 15 06 23 -
online darshan -
3 ) त्यानतंर तुमच्या स्क्रीन वर असा विडिओ म्हणजेच लाईव्ह प्रसारण दिसेल त्यावर क्लिक करा

काही क्षणातच तुमच्या स्क्रीन वर थेट लाईव्ह प्रसारण सुरु होईल,

अश्या प्रकारे तुम्ही दगडूशेठ गणपती ऑनलाईन दर्शन करू शकतात

धन्यवाद,

टीम ३६०मराठी

गणपती बाप्पा बद्दल च्या आमच्या इतर काही पोस्ट्स

Leave a Comment

close