(Free) आमचा बाप आन् आम्ही पुस्तक PDF। Amcha Baap Ani Amhi PDF In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Amcha Baap Ani Amhi PDF In Marathi पुस्तक. ही कथा आहे सामान्यातील एका असामान्याची. बाप-मुलाच्या जिव्हाळ्याच्या नात्याची. प्रगतीसाठी मुलांना सतत प्रेरणा देणाऱ्या त्यांची मने घडवणाऱ्या मी पणाच्या बाह्यांगापासून दूर असलेल्या आणि तरीही खूप मोठ्या असलेल्या एका बापाची.

Amcha Baap Ani Amhi In Marathi Book Summery-

Amcha Baap Ani Amhi In Marathi – आत्तापर्यंत आपण आई वर खुप पुस्तके वाचली पण आई बरोबर बाबांची सुद्धा तेवढीच मेहेनत असते खूप कमी असे लेख आपल्याला भेटतील बाबांवर . त्यातलाच एक म्हणजे माझा बाप आणि मी.

साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉ. नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप. एक वडील आणि मुलगा यांचं नातं कस असावं याच उत्तम उदा. म्हणजे हे पुस्तक.
शिक्षण घेतलेले नसताना सुद्धा डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा ठसा ह्या कुटुंबावर होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावरील जाधव कुटुंबाच्या संघर्षाची हि कहाणी आहे. त्यांचे वडील त्यांना नेहेमी म्हणायचे किसिसे डरने का नही त्याप्रमाणे ते वागायचे .

शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा हि शिकवण त्यांना मिळाली होती. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. ज्यावेळी नरेंद्र जाधव शिक्षण घेत होते त्यावेळी ते त्यांना सांगत तू जो अभ्यास करशील, जे संशोधन करशील त्याचा रस्त्यावरील सामान्य माणसाला उपयोग होणार नसेल तर ते सगळं खोट आहे म्हणजे समाजकार्याची शिकवण सुद्धा वडिलांनीच त्यांना दिली.

सर्वसामान्य ते असामान्य हा प्रवास ह्या पुस्तकामध्ये दिला आहे. ते अमेरिके मध्ये शिकायला गेले होते त्यावेळी उत्कर्षाच्या अनेक संधी त्यांना मिळत होत्या परंतु मातृभूमी आणि कौटुंबिक ऋणानुबंध याला पर्याय नासतो हि त्यांची ठाम धारणा होती आणि म्हणून ते परत भारतामध्ये परत आले. असे हे वडीलावरील पुस्तक एकदा तरी प्रत्येकाने वाचले पाहिजे.
आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या एम.ए. ह्या अभ्यासक्रमात सुद्धा आहे .

Amcha Baap Ani Amhi In Marathi Book Information-

LanguageMarathi
BindingPDF (E-Book)
Publisher ईबु पब्लिकेशन्स
Pages३५४
Summeryही कथा आहे सामान्यातील एका असामान्याची. बाप-मुलाच्या जिव्हाळ्याच्या नात्याची. प्रगतीसाठी मुलांना सतत प्रेरणा देणाऱ्या त्यांची मने घडवणाऱ्या मी पणाच्या बाह्यांगापासून दूर असलेल्या आणि तरीही खूप मोठ्या असलेल्या एका बापाची.
Amcha Baap Ani Amhi Book PriceAmazon(140 Rs)
Flipkart(149 Rs)
FREE PDF ( You can Download Free PDF here)

Amcha Baap Ani Amhi PDF In Marathi Book Download-

Amcha Baap Ani Amhi In Marathi Audiobook-

https://youtu.be/6JFe4T9r4kA

Other Posts

Team,360Marathi.in

Leave a Comment

close