(वि. स. खांडेकर) Free अमृतवेल कादंबरी PDF | Amrutvel Marathi Book PDF Free Download

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर. आज आम्ही तुमच्या सोबत अमृतवेल कादंबरी PDF शेयर करणार आहेत, ते हि अगदी मोफत, म्हणून जर तुम्हाला Amrutvel Marathi Book PDF Free Download करायचे असेल तर शेवट्पर्यंत हि पोस्ट वाचा तुम्हाला हे बनगरवाडी पुस्तक अगदी मोफत प्राप्त होईल.

Overview – अमृतवेल कादंबरी PDF | Amrutvel Marathi Book PDF Free Download

भाषामराठी
लेखक वि. स. खांडेकर
श्रेणीकादंबरी
प्रकाशन मेहता प्रकाशन हाऊस
पृष्ठे152
Amrutvel Marathi Book PriceAmazon

Summary – अमृतवेल कादंबरी PDF | Amrutvel Marathi Book PDF Free Download

या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. सार्‍या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा – जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा — प्रीतीचा खरा अर्थ जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र – रम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. पण हीच नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो ! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात.

बनगरवाडी कादंबरी PDF | Bangarwadi Marathi Book PDF Free Download

Download Here – अमृतवेल कादंबरी PDF | Amrutvel Marathi Book PDF Free

Also Checkout :

FAQ – अमृतवेल कादंबरी PDF | Amrutvel Marathi Book PDF Free Download Here

अमृतवेल कादंबरी लेखक कोण होते?

अमृतवेल कादंबरी लेखक वि. स. खांडेकर आहे.

अमृतवेल कादंबरीची किंमत किती आहे?

अमृतवेल कादंबरीची किंमत १२० ते १५० रुपये इतकी आहे.

Thank You,

Team, 360Marathi

Leave a Comment

close