आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Marathi Status, Quotes, Images & Status

नमस्कार या पोस्ट मध्ये आम्ही आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा, Ashadhi Ekadashi Wishes in marathi , Ashadhi Ekadashi Status in marathi, Ashadhi Ekadashi Wishes in marathi | Ashadhi Ekadashi Status in marathi शेयर केलेले आहेत.

Ashadhi Ekadashi Wishes in marathi

“सुखासाठी करिसी तळमळमी तरी तू पंढरीसी जाय एकवेळ,मग तू अवघाची सुखरूप होसीमी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes in marathi | Ashadhi Ekadashi Status in marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्यारे डोळे सुख, पाहा विठोबाचे मुख…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes in marathi | Ashadhi Ekadashi Status in marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तापाई ,सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes in marathi | Ashadhi Ekadashi Status in marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

हित ते करावे देवाचे चिंतन, करूनिया मन शुद्ध भावे…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes in marathi | Ashadhi Ekadashi Status in marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणास आणि आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes in marathi | Ashadhi Ekadashi Status in marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

“सुखासाठी करिसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एकवेळ मग तू अवघाची सुखरूप

Ashadhi Ekadashi Wishes in marathi | Ashadhi Ekadashi Status in marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी…” आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी पाऊले चालती वाट हरीची… नाद पंढरीचा साऱ्या जगा मधी… चला जाऊ पंढरी आज आषाढी एकादशी… आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

Ashadhi Ekadashi Wishes in marathi | Ashadhi Ekadashi Status in marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी, पाऊले चालतील वाट हरिची.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes in marathi | Ashadhi Ekadashi Status in marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

आषाढी कार्तिकी भक्तजण येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती….आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

youtube.com

आशा करतो कि Ashadhi Ekadashi Wishes in marathi हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल

शेयर करायला विसरू नका

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close