25000 हजार जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती ( पात्रता फक्त दहावी ) | ssc mts 2023 bharti
ssc mts 2023 परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि एसएससी भरती 2023 ची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठी बातमी. आयोगाने दरवर्षी आयोजित केलेल्या मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC आणि CBN) परीक्षेच्या 2022 च्या आवृत्तीपासून 11 हजाराहून अधिक पदांची भरती जाहीर केली आहे. तसेच आयोगाने 18 जानेवारी 2023 रोजी SSC MTS परीक्षा 2022 साठी अधिसूचना देखील … Read more