ब अक्षरावरून मुलींची नावं | Best Baby Girls Names Starting From ‘B’ In Marathi | B Varun Mulinchi Nave

ब अक्षरावरून मुलींची नावं | Best Baby Girls Names Starting From ‘B’ In Marathi | B Varun Mulinchi Nave

B Varun Mulinchi Nave – आपल्या बाळाच्या आगमनानंतर नामकरण करणे ही कोणत्याही पालकांसाठी सर्वात खास गोष्टींपैकी एक गोष्ट असते. आपण भटजी बुवांकडून राशी नुसार मुलींची नाव किंवा बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर जाणून घेतो. आणि आयुष्यभर आपल्या मुलींसाठी शोभेल अस सुंदर नाव शोधण्याची सुरवात करतो.

त्यासाठीच आम्ही तुमचे काम सोप्पे व्हावे या साठी या पोस्ट च्या माध्यमातून ‘ब’ अक्षरावरून मुलींची नावे किंवा ‘ब’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलींची नावे अशी यादी बनवली आहे. त्या सोबतच काही पालकांना मुलींची नावे दोन अक्षरी हवी असतात तर आम्ही २ अक्षरी नावांची यादी देखील दिलेली आहे.

खालील या ब वरून मुलींची नावाची यादी मध्ये मुलींची नाव आणि त्या नावाचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या मुलींची योग्य मराठी नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल. 

‘ब’ अक्षरावरून मुलींची सुंदर नावे | B Varun Mulinchi Nave Ani Tyacha Arth

  • Binita = Modest
  • Bipasha = A river
  • Bishakha = Star
  • Bodhi = Enlightenment
  • Brahmani = Wife of Lord Brahma/ Saraswathi
  • बसंती
  • बिंबा
  • बेला
  • बीना
  • बरखा
  • बिंदिया
  • बहुगंधा
  • Brijabala = Daughter of Nature
  • Brinda = RadhaBabita = little girl
  • Bageshri = an Indian Musical Raag
  • Bahugandha = one with lot of scent
  • Bahula = cow, Kritika nakshatra
  • Baijanti / vaijanti = name of flower
  • Bairavi = Goddess Durga; Music
  • Baka = crane
  • Bakul = Flower name
  • Bakula = Nagakeshar flower
  • Bala = Damsel
  • Bandhavi
  • Bandhura = pretty
  • Banhi = Fire
  • Bani = Goddess Saraswati
  • Banmala = a garland of wild flowers
  • Banni = Maiden
  • Bansari = Flute
  • Barkha = Rain
  • Barsha = Rain
  • Baruni = Goddess Durga
  • Bhuvana = the earth
  • Bhuvi = Heaven
  • Bidisha
  • Bijal = Lightening
  • Bijali = Lightening
  • Bijli = Lightening
  • Bimala = Pure
  • बकुल
  • बकुळा
  • बहुश्रुता
  • बिंदुमती
  • बागेश्री
  • बाला
  • बबीता
  • बनू
  • बनी
  • बुलबुल
  • बिंदू
  • बेबी
  • बिजली
  • Bimbi = Glorious
  • Bina = Melodious
  • Bindhiya = Dew drop
  • Bindu = Point
  • बकुलावलिक
  • बसंती
  • Basabi = Wife of lord Indra
  • Basanti = spring
  • Bavishya = Future
  • Beena = A musical instrument
  • Bel = sacred wood apple tree
  • Bela = Time; Creeper
  • Belli = Silver, A companion
  • Benaka
  • Bhadra = Good
  • Bhadrusha
  • Bhagavathi
  • Bhagini
  • Bhagirathi = the Ganges
  • Bhagwanti = Lucky
  • Bhagwati = Goddess Durga
  • Bhagyalakshmi = goddess of wealth
  • Bhagyashri = Goddess Lakshmi, Lucky
  • Bhagyawati = Lucky
  • Bhairavi = Goddess Durga; Musical raaga
  • Bhakti = Prayer
  • Bhama
  • Bhamini = Lady
  • Bhamini
  • Bhandhavi
  • Bhanu = Sun; Fame
  • Bhanuja = river Yamuna
  • Bhanumati = Famous
  • Bhanuni = Charming woman
  • Bhanupriya = the Sun’s beloved
  • Bhanusri = Rays of Laxmidevi
  • Bharati = Goddess Saraswati
  • Bharavi = Radiant Sun
  • Bhargavi
  • Bhaumi = Goddess sita
  • Bhavana = Feeling
  • Bhavani = Goddess Parvati
  • Bhavi = Emotional
  • Bhavika = Cheerful expression
  • Bhavini = Emotional
  • Bhavna = Good Feelings, Emotions
  • Bhavya = grand, splendid
  • Bhawna = Feelings
  • Bheema = Goddess Durga
  • Bhooma = Earth
  • Bhoomi = earth
  • Bhrithi = Strengthened; Nourished; Cherished
  • Bhumika = Earth
  • Bhupali = a raagini in Indian music
  • बिन्नी
  • Briti = Strength
  • Bryn = Strong, Vigilant, Honored
  • Bulbul = Nightingale
Source : Youtube.com

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये, Marathi Baby girls Name Starting From B With MeaningBaby girls names starting with B in marathiब वरून मुलींची नवीन नावे या सर्व गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. आशा करतो कि तुम्हाला नक्कीच तुमच्या लाडक्या बाळाचे नाव choice करताना आमच्या या पोस्ट ची मदत झाली असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby girls names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू. जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच girls name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

Team 360Marathi.in

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close