र अक्षरावरून मुलींची नावं | Best Baby Girls Names Starting From ‘R’ In Marathi | R Varun Mulinchi Nave

R Varun Mulinchi Nave – आपल्या बाळाच्या आगमनानंतर नामकरण करणे ही कोणत्याही पालकांसाठी सर्वात खास गोष्टींपैकी एक गोष्ट असते. आपण भटजी बुवांकडून राशी नुसार मुलींची नाव किंवा बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर जाणून घेतो. आणि आयुष्यभर आपल्या मुलींसाठी शोभेल अस सुंदर नाव शोधण्याची सुरवात करतो.

त्यासाठीच आम्ही तुमचे काम सोप्पे व्हावे या साठी या पोस्ट च्या माध्यमातून ‘र’ अक्षरावरून मुलींची नावे किंवा ‘र’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलींची नावे अशी यादी बनवली आहे. त्या सोबतच काही पालकांना मुलींची नावे दोन अक्षरी हवी असतात तर आम्ही २ अक्षरी नावांची यादी देखील दिलेली आहे.

खालील या र वरून मुलींची नावाची यादी मध्ये मुलींची नाव आणि त्या नावाचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या मुलींची योग्य मराठी नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल. 

‘र’ अक्षरावरून मुलींची सुंदर नावे | R Varun Mulinchi Nave Ani Tyacha Arth

 • राधिका
 • रसना रेशमा
 • रती
 • रत्नकर्णिका
 • रत्नधारा
 • रंजीता
 • राजेश्वरी
 • रत्नावली
 • रत्नमाला
 • रिमाली
 • रत्ना
 • रोशन
 • रत्नमंजीरी
 • रतिका
 • राजकुंवर
 • रमा
 • रुबी
 • रम्या
 • रचिता
 • रतिका
 • रश्मी
 • रक्षा
 • रागिणी
 • रश्मिका
 • राजनंदा
 • राज्यश्री
 • राजश्री
 • राधिका
 • रावी
 • रत्नमणी
 • रुक्मीणी
 • रेणू
 • रुपा
 • रोहिनी
 • रुद्रावती
 • रमोला
 • रविप्रभा
 • रजनीगंधा
 • रुचीरा
 • रितू
 • रीना
 • रिया
 • रुचिका
 • रुत्वीका
 • रुपिका
 • रुपाली
 • रेणुका
 • रेवती
 • रेशमा
 • रंजिता
 • रामदुलारी
 • रोचना
 • रमन्त
 • रमणी
 • रुजुता
 • राजकुमारी
 • रितू
 • रचिता
 • रागिणी
 • रिणु

50+ More Baby girls Names From R in Marathi

 • रक्षा
 • रिटा
 • राखी
 • रत्नप्रभा
 • रोचीता
 • रुची
 • रेवा
 • रंजना
 • रामकली
 • रुपाली
 • रेणुका
 • राणी
 • रजनी
 • रत्नप्रिया
 • रेखा
 • राजलक्ष्मी
 • रामेश्वरी
 • रत्नबाला
 • रोची
 • रुपमती
 • रमी
 • राजनंदा
 • रतन
 • रवीजा
 • रेवती
 • रातराणी
 • रश्मि
 • राधा
https://www.youtube.com/watch?v=k0fZdrF8VS8
Source : Youtube.com

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये, Marathi Baby girls Name Starting FromWith MeaningBaby girls names starting with R in marathi र वरून मुलींची नवीन नावे या सर्व गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. आशा करतो कि तुम्हाला नक्कीच तुमच्या लाडक्या बाळाचे नाव choice करताना आमच्या या पोस्ट ची मदत झाली असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby girls names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच girls name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

Team 360Marathi.in

Leave a Comment

close