मित्रांनो, आज या पोस्ट द्वारे आपण बँक स्टेटमेंट मिळविण्यासाठी अर्ज कसा लिहायचा ते पाहणार आहे. आपल्याला बँक खात्याची स्टेटमेंट मिळवण्यासाठी अनेकदा आपल्याला बँक स्टेटमेंटची आवश्यकता असते.
बँक स्टेटमेंट अर्ज मराठी | Bank Account Statement Application PDF Marathi
बँक स्टेटमेंट म्हणजे काय – बँक स्टेटमेंट म्हणजे तुमच्या खात्यातील सर्व व्यवहारांचे document असते. सोप्या शब्दात, तुमच्या बँक खात्यात रोख, चेक, डिमांड ड्राफ्ट, ऑनलाइन, एटीएम, व्याज आणि इतर व्यवहारांचा रिपोर्ट असतो. जे आपण आपल्या सोयीनुसार बँकेकडून मिळवू शकतो, ते ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमातून मिळवू शकतो. जर तुमचे नेट बँकिंग सुरु असेल तर तुम्ही तुमच्या बँकेच्या वेबसाईट किंवा अँप वर जाऊन स्टेटमेंट काढू शकतात
Bank Account Statement Application in Marathi
विनंती अर्ज दिनांक :- / /20__
प्रती,
मा. शाखा अधिकारी साहेब
ता._ जी._
अर्जदाराचे नाव :- ___________________
विषय :- माझ्या बँक अकाउंटचे १ वर्षाचे स्टेटमेंट मिळणे बाबत….
अकाउंट नंबर –
मोहद्य,
वरील विषयी अनुसरून अर्ज सादर करतो, कि माझे सेविंग खाते आपल्या शाखेमध्ये ( शाखा नाव ) आहेत. मला माझ्या या खात्याचे काही करणासाठी माझ्या या खात्याचा व्यवहार पहायचा आहे. त्यासाठी या खात्याचा मला मागील दिनांक:- ___/___/_____ ते ___/___/_____ तारखे पर्यन्त चे स्टेटमेंट ची गरज आहे. तरी माझा (खाते नं._______________________) हा आहे. तरी मला स्टेटमेंट देण्यात यावी हि नम्र विनंती.
आपला खातेधारक
( नाव आणि सही )
Bank account statement application PDF marathi
बँक स्टेटमेंट काढतांना काय लक्ष्यात घ्यावे ?
- अर्ज लिहिताना कोणत्या वेळेपासून किती वेळेपर्यंत हवे आहे, तारीख लिहून स्पष्टपणे नमूद करावे.
- अर्जामध्ये तुमचा खाते क्रमांक, नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता इत्यादी लिहिणे अत्यंत आवश्यक आहे.
- तुम्हाला स्टेटमेंट छापून किंवा ई-मेलद्वारे हवे आहे की देखील नमूद करणे आवश्यक आहे.
बँक स्टेटमेंट किती दिवसात मिळते ?
बँक स्टेटमेंटसाठी अर्ज केल्यानंतर, दोन कामकाजाच्या दिवसांत बँक स्टेटमेंट मिळते आणि काहीवेळा अर्ज केल्यानंतरही त्वरित मिळू शकते.
धन्यवाद
Related Posts –