NGO Meaning in Marathi | एनजीओ म्हणजे काय – Full Form आणि Meaning
NGO म्हणजे काय आणि समाजात NGO ची भूमिका काय आहे, NGO full form काय आहे आणि तसेच त्याचा अर्थ काय आहे, या सर्व प्रश्नांबद्दल आपण आज या पोस्ट द्वारे जाणून घेणार आहोत. एनजीओ म्हणजे काय ही स्वयंसेवी संस्था मुख्यत्वे समाजकल्याणाची संस्था असतात, जी सामान्य नागरिक चालवतात. NGO चे कमाईचे सामान्य स्रोत देणगीच्या मदतीने चालवले जातात. … Read more